कोरपना
-
ग्रामीण वार्ता
अल्ट्राटेक कंपनी समोरील मुख्य रस्त्याची साफसफाई तसेच रोड चे बाजूला वृक्ष लागवट करा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर गडचांदुर – गडचांदुर शहराचे पायथ्याशी असलेले पूर्वीची माणिकगड सिमेंट तर आताची अल्ट्राटेक सिमेंट उद्योग असून…
Read More » -
पकड्डीगडम मुख्यकालव्या पासून पाईप लाईन द्वारे सिंचन सुविधा द्या – आबिद अली
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर महाराष्ट्र सिंचन सुधार प्रकल्प अंतर्गत नाबार्ड सहाय्यात राज्यातील 60 प्रकल्पामध्ये पकडी गड्डम प्रकल्पाचा…
Read More » -
ग्रामीण वार्ता
गोविंद पेदेवाड यांना मिळाला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर कोरपना : शिक्षक दिना निमित्त चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना…
Read More » -
ग्रामीण वार्ता
जामगावंला जाण्यासाठी अजूनही रस्ता पोहचला नाही
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर कोरपणा तालुक्यातील अपरिचित गट ग्रामपंचायत बेलगाव आदिवासी वस्ती जामगाव येथे स्वातंत्र्यानंतरही जाण्यासाठी रस्ता पोहचला नाही…
Read More » -
ग्रामीण वार्ता
रिपब्लीकन पार्टी आप इंडिया( A) यांच्यामार्फत कोरपना तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर कोरपना तालुक्यातील आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख आहे कोरपणा तालुक्यातील नागरिकेच्या सेवेसाठी विकास कामासाठी रिपब्लीकन…
Read More » -
ग्रामीण वार्ता
गडचांदुर येथील तान्हा पोळा मधील बालकांना दादांचे हस्ते मिठाई व गिफ्ट वाटप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर गडचांदुर औधोगिक नगरीत दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्दा तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यातआले.त्यात जवळ पास दोनशेहुन…
Read More » -
ग्रामीण वार्ता
कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
चांदा ब्लास्ट सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजने अंतर्गत खरीप २०२३ मध्ये सोयाबीन…
Read More » -
ग्रामीण वार्ता
राष्ट्रवादी काँग्रेसचा गडचांदूर निषेध रॅलीला पाठिंबा – वैद्यकीय अधिकारी बदली प्रकरण
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवेचा ध्यास घेऊन आदिवासी समाजाचे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून…
Read More » -
ग्रामीण वार्ता
महायुती सरकार सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी झटणारे! – देवराव भोंगळे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर ज्या धोरणात्मक निर्णयांमुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचा फायदा होईल अशी कल्याणकारी कामे आपले महायुतीचे राज्य सरकार…
Read More » -
ग्रामीण वार्ता
मोहंमद पैगंबर बद्दल विवाद ग्रस्त व्यक्तव्य करणारे रामगिरी महाराजा ना अटक करा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर मुस्लिम धर्माचे धर्मगुरू संस्थापक मोहम्मद पैगंबर व मुस्लिम समाजाबद्दल विवाहग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी…
Read More »