Month: April 2026
-
ग्रामीण वार्ता
रामनगर वासियांना मिळाला मालकी हक्काचा आधार! _ पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे वर्धा : रामनगर परिसरातील नागरिकांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भूखंडांच्या नूतनीकरणाचा…
Read More » -
ग्रामीण वार्ता
सिंधी समाजाच्या संघर्षामुळे समाजातील कुटूंबाला मिळाला जागेचा मालकी हक्क – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे वर्धा :_ गेल्या अनेक वर्षापासुन विस्थापित असलेल्या सिंधी समाजातील कुटुंबांना स्वत:चे घर होते. मात्र जागेची…
Read More » -
ग्रामीण वार्ता
भद्रावती खरेदी-विक्री संस्थेवर ‘भगवा’ कायम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रावती…
Read More » -
ग्रामीण वार्ता
मानधन थकला,आम्ही कुटुंब पोसायचे कसे?
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे केंद्र सरकार कडून आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांना मिळणारा…
Read More » -
ग्रामीण वार्ता
तहसीलदाराविरोधात ११० कोटींच्या महसूल नुकसानीचा आरोप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे भद्रावती येथील तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या विरोधात गौण खनिजांच्या अवैध उत्खननास संरक्षण, भ्रष्टाचार व…
Read More » -
ग्रामीण वार्ता
घुग्घुस-वणी मार्गावरील अपूर्ण ‘उड्डाणपूल’
चांदा ब्लास्ट चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस-वणी मार्गावर उभारला जात असलेला रेल्वे उड्डाणपूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे—मात्र विकासासाठी नव्हे, तर कामातील…
Read More » -
ग्रामीण वार्ता
आज नवेगाव मोरे येथे महाराजस्व समाधान शिबीर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर पोंभूर्णा :- ग्रामीण भागातील नागरिकांचे महसुली प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज…
Read More » -
ग्रामीण वार्ता
सुकवासीत आज समाज प्रबोधन कार्यक्रम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज मंडळ व फुले, शाहू आंबेडकर युवा विचार मंडळ सुकवासी…
Read More » -
ग्रामीण वार्ता
जन्मदाता बापचं झाला क्रूरकर्मा,अल्पवयीन मुलीवर अत्याचार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली असून, एका ३७…
Read More » -
ग्रामीण वार्ता
देऊळगाव राजा एम आय डी सी मध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे देऊळगाव राजा हे लघु औद्योगिक क्षेत्र असून जवळूनच समृद्धी महामार्ग जात आहे, त्यामुळे भविष्यात…
Read More »