Day: October 31, 2025
- 
	
			ग्रामीण वार्ता  सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती व स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 41 वी पुण्यतिथी वर्धा तहसील कार्यालयात साजरीचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे दिनांक 31/10/2025 रोजी लोहपुरुष मा.सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती आणि स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  भद्रावतीत एकदिवसीय ४५ वर्षांवरील पुरुषांची हॉलीबॉल चषक स्पर्धाचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे स्वर्गीय शोभाताई नामदेवराव मत्ते तथा स्वर्गीय अनिल टोंगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  अवकाळी पावसाचा सावली तालुक्यातील शेतपिकांना फटकाचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार सावली :- पावसाचा हंगाम संपल्यानंतरही सर्वदूर पावसाचा कहर सुरु आहे. सावली तालुक्यात मुसळधार पाऊस… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  मतदार नोंदणी लोकशाही बळकट करण्याचे साधन – आ. जोरगेवारचांदा ब्लास्ट पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचे महत्त्व लक्षात घेता आज गुरुवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  कार्तिकी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे विठ्ठल मंदिर देवस्थान समिती भद्रावतीचे वतीने कार्तिकी एकादशी निमित्त दिनांक २ व… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  चंदनखेडा येथील युवा देवानंद, स्वप्निल, नागेश्वर, शंकर व सालोरीचा अतुल नन्नावरे ठरले प्रेरणादायी रक्तदातेचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे रक्तदान हे श्रेष्ठ दान या भावनेतून चंदनखेडा येथील देवानंद दोडके व स्वप्निल… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  शिवसेना उबाठा तर्फे भद्रावती येथे २ नोव्हेंबरला आढावा बैठकीचे आयोजनचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या संदर्भात लवकरच आचारसंहिता जाहीर होऊन… Read More »
 
					 
					