ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती व स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 41 वी पुण्यतिथी वर्धा तहसील कार्यालयात साजरी

प्रफुल्ल चौधरी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांनी फोटोला माला अर्पण केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 31/10/2025 रोजी लोहपुरुष मा.सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती आणि स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 41 वी पुण्यतिथी वर्धा तहसील कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्ल चौधरी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसीलदार वर्धा तसेच वर्धा तहसील कार्यालयाचे तहसीलदार संदिप पुंडेकर वर्धा तथा संदिप डाबेराव नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी नायब तहसीलदार श्रीमती डॉ. शकुंतला पाराजे नायब तहसीलदार संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना शहर विभाग वर्धा संजय चिंगलवार नायब तहसीलदार संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना ग्रामीण वर्धा अनुप राऊत नायब तहसीलदार निवडणूक विभाग वर्धा यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे तसेच एकता दिवासाची शपथ घेण्यात आली आहे.

यावेळी वर्धा तहसील कार्यालयातील संपूर्ण अधिकारी वर्ग व संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये