ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आनंद निकेतन कृषी कोज 1984 चे स्नेहसंमेलन हिंगणा येथे संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आनंद निकेतन कृषी कोज 1984 चे 5 वे स्नेहसंमेलन 1व 2 फेब्रुवारी रोजी वाघविले वाॅटर पार्क एंड एडव्हेंचर,उमरी(वाघ),हिंगणा,नागपूर येथे सहकुटुंब आयोजीत करण्यात आले,या स्नेहसंमेलन मध्ये कृषीच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

पुरुष व महिला चे विविध प्रकारचे खेळ, मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले, नागपूर येथील दामोदर राऊत, व इतरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात,संजीव पाटील,जळगाव, प्रभाकर बेले, शेंदूरजन घाट,वसंत ताजणे,मुल,शांताराम बरबटकर, वरोरा,नरेंद्र धारपाल, दिपक उत्तखेडे,अमरावती,देवराव वैरागडे,दामोदर राऊत,मिलिंद लाड, गणेश रामटेके,निळकंठ घाटोळे,राजेश्वर राजुरकर,नागपूर, तुषार राऊत, देवळी,हे सहकुटुंब आणि अनंत राऊत, तेल्हारा,गोपाल बोंडे,अकोला,अशोक रणदिवे,खडसंगी हजर होते. हे पाचवे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले, यापूर्वी नाशिक, आनंदवन वरोरा, नागपूर, दौलताबाद येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये