ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दुःखद निधन : दिनेश भगवान वांढरे यांचे अल्पशा आजाराने निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ गणपती वॉर्ड, गवराळा येथील दिनेश भगवान वांढरे (वय ५१) यांचे दिनांक १९ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार व परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचे पार्थिवावर दि.२१ रोज शनिवारी वरोरा येथील आनंदवन परिसरातील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार पार पडेल.



