ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : श्रीमती प्रयागबाई डोईफोडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
साई पार्क येथील रहिवासी सेवानिवृत्त प्राध्यापक सुरेश पाटीलबा डोईफोडे यांच्या मातोश्री श्रीमती प्रयागबाई पाटीलबा डोईफोडे वय 93 यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे निधन झाले.
अंत्यसंस्कार स्थानिक हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात दुपारी करण्यात आले,त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.


