Month: September 2026
-
ग्रामीण वार्ता
एकल महिला धोरणासाठी पोंभूर्णा नगरपंचायतीकडून सर्वेक्षण व नोंदणी सुरू
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर पोंभूर्णा :-एकल महिलांना सामाजिक, आर्थिक व विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, तसेच त्यांच्या सर्वांगीण…
Read More » -
ग्रामीण वार्ता
तहसीलदार व महसूल पथकावरील जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू असलेले काम बंद आंदोलन 10 सप्टेंबरपर्यंत स्थगित
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी अंढेरा फाटा येथे अवैध रेती वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत…
Read More » -
ग्रामीण वार्ता
दिव्यांग व्यक्ती, मानसिक आजार व बौद्धिक अक्षमता असलेल्यांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार!
चांदा ब्लास्ट जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न चंद्रपूर : दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात दिव्यांग व्यक्ती, मानसिक आजार व…
Read More » -
ग्रामीण वार्ता
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घुग्घूस पोलिसांचा पुढाकार
चांदा ब्लास्ट घुग्घूस, चंद्रपूर : आगामी गणेशोत्सव शांततामय व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,…
Read More » -
ग्रामीण वार्ता
घुग्घूस नगर परिषदेत कंत्राटी कामगारांच्या वेतनावर प्रश्नचिन्ह; नवीन टेंडरने चित्र बदलणार का?
चांदा ब्लास्ट घुग्घूस, चंद्रपूर : घुग्घूस नगर परिषदेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या ड्रायव्हर, हेल्पर आणि सफाई कामगारांच्या वेतनाबाबत सध्या चर्चांना…
Read More » -
ग्रामीण वार्ता
के. पी. सी. एल. बरांज कोळसा खाणीत झाडांची बेकायदेशीर कत्तल : लाकूड चोरीचा प्रयत्न उधळला
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे भद्रावती परिसरातील बरांज तांडा येथील ‘केपीसीएल’ (KPCL) कोळसा खाण…
Read More » -
ग्रामीण वार्ता
वृक्षांना बांधली प्रेमाची राखी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे रक्षाबंधनाच्या पवित्र सना निमित्ताने भाऊ-बहिणीच्या नात्यासोबतच मानव आणि निसर्गातील अतूट नाते अधोरेखित करणारा…
Read More » -
ग्रामीण वार्ता
घुग्घूसमध्ये कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिसांचा कडक ॲक्शन
चांदा ब्लास्ट घुग्घूस, चंद्रपूर : आगामी सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत, यासाठी घुग्घूस पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कडक…
Read More » -
ग्रामीण वार्ता
महापुरुषांचे विचार आत्मसात करा, त्यातूनच समाजाची खरी प्रगती : अजिंक्य भैय्या चांदणे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे जिवती :- सकल मातंग समाज, जिवती तालुक्याच्या वतीने विश्वरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६…
Read More » -
ग्रामीण वार्ता
भद्रावतीत शिवसेनेतर्फे भव्य दहीहंडी उत्सव
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भद्रावती शहरात शिवसेनेतर्फे भव्य दहीहंडी उत्सव…
Read More »