Chief Editor
-
ग्रामीण वार्ता
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या झारखंड सरकारचा कमल स्पोर्टिंग क्लबद्वारा निषेध
चांदा ब्लास्ट चंद्रपूर :- झारखंडमध्ये परीक्षा व भरती प्रक्रियेत पारदर्शकता, रोजगाराच्या संधी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या झेन-जी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज…
Read More » -
ग्रामीण वार्ता
भौतिकशास्त्र अभ्यासक्रमावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
चांदा ब्लास्ट चंद्रपूर:गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ आणि सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “Scope and Limitations of B.Sc. Semester V and Semester VI Physics Syllabus as per NEP-2020” या विषयावर एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालयातील अब्दुल शफी सभागृहात करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. रंजीत मंडल, प्राचार्य, नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भास्कर एम. बहिरवार, गुरुनानक विज्ञान महाविद्यालय, बल्लारपूर, तर अध्यक्षस्थानी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. मधमशेट्टीवार, डॉ. मोहन गिरिया, प्राचार्य, चिंतामणी कला व विज्ञान महाविद्यालय, गोंडपिंपरी, डॉ. संजय गवळी, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर तसेच डॉ. पी. आर. मोहरकर, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, डॉ. खत्री महाविद्यालय, चंद्रपूर उपस्थित होते.गोंडवाना विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. उर्वशी पी. माणिक यांनी कार्यशाळेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रास्ताविक केले. कार्यशाळेच्या प्रांगणात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यात आला. या अंतर्गत भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. (Ph.D.) पदवी प्राप्त केलेल्या संशोधकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, डॉ. परितोष मिश्रा यांनी लिहिलेल्या ‘आयकेएस इन फिजिक्स’…
Read More » -
ग्रामीण वार्ता
नशामुक्त समाजासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा – आ. किशोर जोरगेवार
चांदा ब्लास्ट चंद्रपूर :- नशामुक्त समाज ही काळाची गरज असून, व्यसनाच्या विळख्यात अडकणार्या युवकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार…
Read More » -
ग्रामीण वार्ता
काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी पवन भगत यांची नियुक्ती
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे गोंडपिपरी :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी बल्लारपूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते…
Read More » -
ग्रामीण वार्ता
स्वातंत्र्यदिनाला गोंडपिपरी पोलिसांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे गोंडपिपरी :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गोंडपिपरी पोलिस ठाण्याच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे…
Read More » -
ग्रामीण वार्ता
लखमापूरच्या कन्यांची क्रीडा क्षेत्रात भरारी: जि. प. शाळेचा मुलींचा कबड्डी संघ तालुकास्तरावर प्रथम!
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे गडचांदूर :- इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू शकत…
Read More » -
ग्रामीण वार्ता
सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे देऊळगाव राजा :- तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा , सहकार महर्षी भास्करराव…
Read More » -
ग्रामीण वार्ता
उकणी-बेलसनीच्या ६०० एकर जमिनीचे अधिग्रहण करण्याची मागणी
चांदा ब्लास्ट घुग्घूस, चंद्रपूर :- उकणी-बेलसनी परिसरातील कोळसा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मौजा उकणी खंड-१ मधील उर्वरित सुमारे ६०० एकर जमीन तातडीने…
Read More » -
ग्रामीण वार्ता
विदर्भ महाविद्यालयात वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे जिवती :- विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवती येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने…
Read More » -
ग्रामीण वार्ता
घोसरीचे पोलीस पाटील भानुदास कुळमेथे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे भद्रवती :_ घोसरी येथील पोलीस पाटील भानुदास कुळमेथे (वय ५९) यांचे बुधवारी पहाटे सुमारे ५ वाजता…
Read More »