ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
स्वातंत्र्यदिनाच्या शुभप्रसंगी विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स वाटप!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याची आणि दैनंदिन गरजांची काळजी घेणे हीदेखील आपली सामाजिक जबाबदारी आहे. या छोट्याशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हेच आमच्यासाठी खरे समाधान आहे.
यावेळी माझ्यासमवेत शाळेचे माननीय मुख्याध्यापक योगेश वरगटीवार सर, अमोल मेश्राम सर, काटकले मॅडम, ज्येष्ठ नेते शिशुपाल जी काटकर, भाजप नेते चंद्रमोहन घंटेवार, नागेश कोंगलवार, विलास मामा काटकर, सतीश कोंगलवार, प्रशांत कोंगलवार, अक्षय कोंडलवार, संदीप जंगमवार, साई कुमार जंगमवार, गणेश कोंगलवार, संतोष जंगमवार, तसेच शाळेतील इतर सहकारी कर्मचारी व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव एक पाऊल पुढे!



