Month: May 2026
-
ग्रामीण वार्ता
कोल डिपोविरोधात ग्रामस्थांचा अल्टिमेटम
चांदा ब्लास्ट घुग्घुस, चंद्रपूर : एकीकडे सरकार विकास, पर्यावरण संतुलन आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या मोठमोठ्या घोषणा करत असताना दुसरीकडे प्रत्यक्ष परिस्थिती…
Read More » -
ग्रामीण वार्ता
वर्धा जिल्ह्यात वर्धा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत मोठी कारवाई
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वर्धा जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन…
Read More » -
ग्रामीण वार्ता
येल्लापूर व परमडोली मार्गावरील बंद बसफेऱ्यांनी जिवतीकर अडचणीत
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे जिवती :- अतिदुर्गम व आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील येल्लापूर आणि परमडोली मार्गावरील अनेक महत्त्वाच्या एसटी बसफेऱ्या अचानक…
Read More » -
ग्रामीण वार्ता
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे संस्थापक माजी आमदार विठ्ठलराव धोटे यांचे निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे संस्थापक अध्यक्ष राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, ज्येष्ठ…
Read More » -
ग्रामीण वार्ता
सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा – आ. किशोर जोरगेवार
चांदा ब्लास्ट सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. नागरिकांना…
Read More » -
ग्रामीण वार्ता
इंधन बचतीसाठी हंसराज अहीर यांचा वंदे भारतने प्रवास
चांदा ब्लास्ट चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि इंधन बचतीचे आवाहन केले आहे.…
Read More » -
ग्रामीण वार्ता
घुग्घुसमधील पाणी संकटामुळे सत्ताधारी पक्षाच्या “जाहिरनाम्या”वर गंभीर प्रश्नचिन्ह
चांदा ब्लास्ट घुग्घुस, चंद्रपूर : निवडणुकीच्या काळात प्रत्येक राजकीय पक्ष जनतेसमोर मोठमोठी आश्वासने आणि विकासाचे दावे मांडत असतो. कुणी रोजगाराचे…
Read More » -
ग्रामीण वार्ता
भिवगाव शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे देऊळगाव राजा : तालुक्यातील भिवगाव शिवारातील गौराई मंदिराजवळ सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर देऊळगाव…
Read More » -
ग्रामीण वार्ता
रेतीमाफीयांविरुध्द पोलीस, महसूल विभागाची धडक कारवाई
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे देऊळगाव राजा तालुक्यातील ग्राम सिनगाव जहागीर शिवारातील संतचोखामेळा धरण परिसरात बोटींद्वारे सुरू असलेल्या…
Read More » -
ग्रामीण वार्ता
बाखर्डीतील बाल संस्कार शिबिराला माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांची सदिच्छा भेट.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे बाखर्डी येथे आयोजित निवासी बाल सु-संस्कार शिबिराला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी…
Read More »