Day: October 10, 2024
- 
	
			गुन्हे  मालगुजारीपूरा, वर्धा येथुन मोपेड गाडी व मोटर सायकल चोरणारा आरोपी गजाआडचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे नमुद घटना ता वेळी व स्थळी यातील नमुद फिर्यादी नामे मधुकर बेलसरे वय 60 वर्षे… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  एल्गार महामोर्चाला बहुजन समता पर्वचा जाहीर पाठिंबा – डॉ. दिलीप कांबळेचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर चंद्रपूर दि. ११ ऑक्टो. २०२४ ला समस्त आबेडकरी समाजाचा महामोर्चा काढण्यात येत आहे ह्या मोचोला… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  बल्लारपूर पोलिसांनी पकडला घातक हत्यारचा साठाचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर बल्लारपूर :-येत्या नवरात्री विसर्जन दिवाळी सन उत्सव बघता कोणतीही अनुचित घटना घडू नये करिता गुन्हेगार… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  प्रलंबित मंडळ मान्यता प्रकरणांची होणार चौकशीचांदा ब्लास्ट चंद्रपूर : नागपूर विभागीय बोर्ड कार्यालयात मंडळ मान्यतेची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे बैठकीत आमदार सुधाकर अडबाले यांच्या निदर्शनास… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  लोकमान्य विद्यालयाच्या हर्षितची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवडचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे शालेय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या हर्षित… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचा कबड्डी संघ महाराष्ट्रात अव्वलचंदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे भद्रावतीच्या कबड्डी संघाने इतिहास घडविला : नागपूर विभागाचा राज्यात डंका … Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  गोंड धर्मीया आदिवासी संघटनेचा १४ ला तहसीलवर मोर्चाचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे शहरातील आदिवासी समाजाच्या सात वर्षीय बालिकेला मारहाण करून तिचा विनयभंग… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  मासळ येथील पोलीस पाटलावर अवैध दारू विक्रेत्यांनी केला हल्ला : आरोपी अटकेतचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे तालुक्यातील मासळ (विसापूर) येथील अवैध दारू विक्रेत्यांनी येथील पोलीस पाटलाला तू… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  देशी दारू व दुचाकी वाहणासह 93 हजाराचा माल जप्तचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे येथील पथकाने आज दिनांक 10/10/2024 रोजी त्यांना खास मुखबिर कडुन माहीती… Read More »
- 
	
			ग्रामीण वार्ता  रेती चोरी करून वाहतूक करणारे सात (07) ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकुण 50 लाख 81 हजारांवर मुद्देमाल जप्तचांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे दिनांक 09/10/24 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील दोन पथक हिंगणघाट… Read More »
 
					 
					