Day: July 14, 2023
-
सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर घेण्याबाबत काढलेले परिपत्रक रद्द करा
चांदा ब्लास्ट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याबाबत काढलेले परिपत्रक रद्द करून सुशिक्षीत बेरोजगारांची नियुक्ती…
Read More » -
ग्रामपंचायत पाटोदाचे आदर्श सरपंच भास्कर पेरेपाटील उद्या ब्रह्मपुरीत
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रह्मपुरीच्या वतीने १५ जुलैला पंचायत राज सशक्तीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून,…
Read More » -
घुग्घूस नगरपरिषदचे नाव प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेमध्ये समाविष्ट करा – आ. किशोर जोरगेवार
चांदा ब्लास्ट ७० हजार लोकवस्ती असलेल्या घुग्घुस नगरपरिषद चे नाव प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर…
Read More » -
ना. सुधीर मुनगंटीवार राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या नियामक मंडळावर
चांदा ब्लास्ट राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या नियामक मंडळावर सदस्यपदी…
Read More » -
चंद्रपूर मनपात मंगेश खवले उपायुक्तपदी रूजू
चांदा ब्लास्ट राज्य शासनाच्या सेवेतील श्री.मंगेश खवले यांची चंद्रपूर महानगरपालिका उपायुक्तपदी नेमणुक करण्यात आली असुन १४ जुलै रोजी मनपा आयुक्त…
Read More » -
नागेश रायपुरे यांची पोलीस पाटील पदी निवड
चांदा ब्लास्ट गावात शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस पाटील पदासाठी जिल्ह्यात पदभरती सुरू होती. यामध्ये मुल उपविभागाअंतर्गत येणाऱ्या सावली…
Read More » -
ग्रामीण वार्ता
विठ्ठल मंदिर प्रभागात १६ जुलैला सभागृहाचे भूमीपूजन
चांदा ब्लास्ट विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ येथील मजदुर चौक येथील नागरिकांची मागणी होते की, आपल्या परिसरात सभागृह व्हावे याकरिता…
Read More » -
मोटर चोरी करणारे आरोपींना दोन तासात हिंगणघाट डीबी पथकांनी केले अटक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे दिनांक 12/07/23 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे येऊन तक्रारदार नामे कैलास महादेवराव वाणी रा. नांदगाव…
Read More » -
राष्ट्रवादी आर्वी ता. सचिव ज्ञानदीप धुर्वे, विनोद भाऊ पायले व निरंजन भाऊ पाटील मित्र परिवारचा ‘वंचित’मध्ये जाहीर प्रवेश!
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे – राष्ट्रवादी आर्वी ता. सचिव ज्ञानदीप धूर्वे व निरंजन भाऊ पाटील मित्र परिवार मधील आर्वी…
Read More » -
कोरपना येथील वैभव ढोके बनला अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर कोरपना – कोरपना येथील प्रभाग क्रमांक एक मधील रहिवाशी असलेल्या वैभव विनायक ढोके यांनी महाराष्ट्र…
Read More »