ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
विठ्ठल मंदिर प्रभागात १६ जुलैला सभागृहाचे भूमीपूजन
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध

भूमीपूजन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, उदघाटक डॉ. मंगेश गुलवाडे, प्रमुख अतिथी म्हणून विजय राऊत,
खुशाल बोंडे, राहुल सराफ, राजेंद्र गांधी, ब्रिजभुषण पाझारे, माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी सभापती संदिप आवारी, श्रीमती शिल्पा देशकर, राजेंद्र खांडेकर, विनोद शेरकी, सचिन कोतपल्लीवार, सुरेश तालेवार, सुर्यंकांत कुचनवार, माजी नगरसेवक विशाल निंबाळकर, माजी नगरसेविका सौ. संगीता खांडेकर यांची प्रामुख्याने
उपस्थिती राहणार आहे. तरी प्रभागातील सर्व पुरुष महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मारोती क्षिरसागर, राजु कातकर, विजय
काळे, कपील जवादे, लाला रागीट, श्रीकांत गर्गेलवार, वैभव येरोजवार, अशोक पडगेलवार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.