Year: 2023
-
ग्रामीण वार्ता
तांदूळ भरलेल्या ट्रकला अपघात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार ब्रह्मपुरी-वडसा रोडवर दिनांक 7/9/2023 ला एका तांदूळ भरलेल्या ट्रकला अपघात झाला. सदर अपघातात कोणतीही जीवित…
Read More » -
ग्रामीण वार्ता
जिल्हास्तरीय अँथलेटिक्स दौड स्पर्धेत पी.आर.डी. स्पोर्ट्सची कु. स्नेहल फटिंग हिचे सुयश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार चंद्रपुर जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे विसापूर येथील अटलबिहारीं वाजपेयी क्रीडा संकुल येथे दी.२ व ३ सप्टेंबर…
Read More » -
ग्रामीण वार्ता
चंद्रपूरात दोन बछड्यांचा मृत्यू ; एक जिवंत मिळाला
चांदा ब्लास्ट चंद्रपूर जिल्ह्यात दोन बछड्यांचे मृतदेह आढळून आले तर एक अशक्त बछडा जिवंत आढळून आला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या…
Read More » -
ग्रामीण वार्ता
राष्ट्रवादीच्या चंद्रपूर शहर अध्यक्षपदी दीपक जयस्वाल आणि शहर कार्याध्यक्ष पदी सुधाकर कातकर यांची नियुक्ती
चांदा ब्लास्ट चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष तथा माजी शहर अध्यक्ष श्री दीपक शंकरलाल जयस्वाल यांची…
Read More » -
ग्रामीण वार्ता
विज्ञान निर्भयता नीती हे ब्रीदवाक्य अंगीकृत, संत समाज सुधारकांचा वारसा पुढे नेत संविधानानुसार विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे महाराष्ट्रातील संत समाज सुधारकांचा वारसा पुढे नेणारी भारतीय संविधानानुसार वाटचाल करणारी आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन…
Read More » -
ग्रामीण वार्ता
विवेकानंद महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा…
Read More » -
ग्रामीण वार्ता
रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते : नागरिकांना पडला प्रश्न?
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे तालुक्यातील सुमठाना ते रेल्वे भुयारी पर्यंत चिरादेवी, ढोरवासा,तेलवासा, पिपरी दे. व कोच्ची गावाकडे जाणारा रस्त्यात…
Read More » -
ग्रामीण वार्ता
शिक्षकांशिवाय हे मानवी जीवन अर्थपूर्ण नाही : उत्क्रांती वानखेडे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे आपल्या जीवनात शिक्षकाचे अमूल्य योगदान आहे. शिक्षकांशिवाय या मानवी जीवनाला अर्थ नाही, प्रत्येकाच्या जीवनात गुरू…
Read More » -
ताज्या घडामोडी
शालीनी बोंतला व शंकर मोहुर्ले यांचा भाजपा राजुरा वि. क्षे. प्रमुख देवराव भोंगळेंनी केला सत्कार
चांदा ब्लास्ट शहर प्रतिनिधी आशिष यमनुरवार, राजुरा आज राजुरा येथे जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्र भारतीय…
Read More » -
ग्रामीण वार्ता
ओबीसी विद्यार्थी वसतिगृहचा मुद्दा पेटनार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे महाराष्ट्रातील,ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या,…
Read More »