वर्धा
-
ग्रामीण वार्ता
विकासाच्या नावाखाली यशवंत चौकाचा रखडलेला विकास ; नागरिकांमध्ये संताप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे शहरातील महत्त्वाच्या यशवंत चौक परिसरातील विकासकामे रखडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे…
Read More » -
ग्रामीण वार्ता
बोऱ धरण जलाशयातील मत्स्यव्यवसायात अनियमितता
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे सेलू : बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. ऍड. सुनील जी डोंगरे साहेब व…
Read More » -
ग्रामीण वार्ता
हिंगणघाट पोलिसांची ‘वॉश आउट’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई ; १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार सध्या वर्धा जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध ‘वॉश आउट’…
Read More » -
ग्रामीण वार्ता
देणगीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या महिलांच्या टोळीवर वर्धा पोलिसांची कारवाई
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे वर्धा : देणगीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या महिलांच्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात वर्धा पोलिसांना यश…
Read More » -
ग्रामीण वार्ता
परसोडी शिवारात दुर्दैवी दुर्घटना: पाण्याच्या शोधात असलेल्या दोन नीलगायींचा विहिरीत पडून मृत्यू
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे सेलू तालुक्यातील परसोडी शिवारात एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.…
Read More » -
ग्रामीण वार्ता
पुलगाव नगरपरिषदेने केवळ १५ दिवसांत पुर्ण केले घरगनणेचे शंभर टक्के काम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे वर्धा : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरगणनेचे काम राज्यात सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव नगरपरिषदेने नगरपरिषद…
Read More » -
ग्रामीण वार्ता
जयभीम बुद्ध विहार (सिंदी मेघे) येथे बुद्ध-भीम गीतगायन स्पर्धा उत्साहात संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे सिंदी मेघे येथील जयभीम बुद्धविहारातील ‘जयभीम धम्मशाळे’च्या वतीने तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब…
Read More » -
ग्रामीण वार्ता
अवैध शस्त्र बाळगुन समामजात दहशत निर्माण करणा-या गुन्हेगारांची घेतली झाडाझडती
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे जिल्ह्यात चाकु, तलवार, अग्नीशस्त्र व ईतर शस्त्र यासारख्या घातक शस्त्राचा वापर करुन गुन्हे करणारे, शस्त्र…
Read More » -
ग्रामीण वार्ता
बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे वर्धा जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये सायबर चोरट्यांनी फसवणुकीची नवी पद्धत अवलंबल्याच्या तक्रारी सामान्य नागरिकांकडून येत आहेत.…
Read More » -
ग्रामीण वार्ता
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे राबविण्यात आलेल्या कोबिंग ऑपरेशनने गुन्हेगारीत खळबळ
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील पोलीस निरीक्षक श्री संतोष ताले यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील…
Read More »