Day: July 3, 2025
-
ग्रामीण वार्ता
उद्योगविषयक बाबींचा जिल्हाधिकाऱ्याकडून आढावा
चांदा ब्लास्ट जिल्ह्यात उद्योगांना चालना देणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे तसेच ‘एक जिल्हा एक उत्पादन’…
Read More » -
ग्रामीण वार्ता
सर्वांच्या सहकार्याने सण उत्सव शांततेत पार पाडू या!
चांदा ब्लास्ट आगामी दोन – तीन दिवसांत जिल्ह्यात आषाढी एकादशी आणि मोहर्रम तसेच पुढील महिन्यांपासून गणेशोत्सव व इतर सणांना सुरवात…
Read More » -
ग्रामीण वार्ता
मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार : अतिक्रमण नोटीसमध्ये तक्रारदाराचे नाव उघड केल्याने वाद
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर कोरपना येथील एका नागरिकाने नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार केली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी दिलेल्या…
Read More » -
ग्रामीण वार्ता
शेतकऱ्यांसाठी कृषी न्यायालय आणि ‘एग्रीकल्चर ऑफेन्स विंग’ स्थापन करा – आ.सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी
चांदा ब्लास्ट आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला मंत्री जयकुमार रावल यांनी दिले सकारात्मक आश्वासन मुंबई : समाजातील अन्य घटकांसाठी विविध संरक्षण…
Read More » -
ग्रामीण वार्ता
आ. सुधीर मुनगंटीवार ठरले ‘पॉवरफुल्ल’! आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाची ताकद पुन्हा दिसली
चांदा ब्लास्ट आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून बल्लारपुर मतदार संघातील पोंभुर्णा येथील १६७ कोटी रुपयांच्या पाच कामांना मंजुरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…
Read More » -
ग्रामीण वार्ता
पोंभूर्णा एमआयडीसीच्या निर्माणाचा मार्ग मोकळा!
चांदा ब्लास्ट उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सभागृहात दिले आश्वासन ! १०२ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनाला मान्यता, उर्वरित प्रक्रिया ६० दिवसांत…
Read More » -
ग्रामीण वार्ता
गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे दि. 02/07/2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन रामनगर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही…
Read More » -
ग्रामीण वार्ता
आदिवासी क्षेत्रातील वैद्यकीय सेवेबाबत विद्यार्थ्यांसोबत संवाद
चांदा ब्लास्ट मेळघाट (जिल्हा अमरावती) येथील आदिवासी समुदायासाठी गेल्या वीस वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या ‘महान’ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. आशिष सातव यांनी कर्मवीर मा.सां. कन्नमवार…
Read More » -
ग्रामीण वार्ता
विकास कामात गती निर्माण करा- पुलकित सिंह
चांदा ब्लास्ट चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी नुकताच सिदेंवाही तालुक्याचा दौरा केला असून, सिदेंवाही तालुक्यातील विविध विकास…
Read More » -
ग्रामीण वार्ता
गुजरी व आठवडी बाजार शुल्क निर्धारण जाहीर
चांदा ब्लास्ट घुग्घुस, चंद्रपूर : नगर परिषद घुग्घुसने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी गुजरी व आठवडी बाजारासाठी शुल्कांचे नवीन दरपत्रक प्रसिद्ध…
Read More »