ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना येथे श्री प्रभु विश्वकर्मा लोहार व सुतार झाडे समाज कोरपना तालुक्यातील सर्व समाज बाधव एकञित येवुन दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात श्री प्रभु विश्वकर्मा जंयतीचा कार्यक्रम मोठया उत्साहात श्री,गजानन महाराज मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन झाला यावेळी डाँ दिपक मेश्राम, दिपक पेटकर, जगदीश वाघाडे, संतोष हंसकार, अमोल बावणे, मनोहर पेटकर, जगदिश पेटकर, टिकाराम धुर्वे, सागर धुर्वे,राजुभाऊ मानुसमारे, पंकज धुर्वे,ज्ञानेश्वर हंसकार, धनराज हंसकार,अनंत वाघाडे, मिनाथ पेटकर,दिपक सोनटके, अवीनाश वाघाडे, रघु दुरुतकर, देवराव सोनटक्के, संदिप मानुसमारे, मारोती सुरतीकार, नथुजी चिंचोलकर, व सर्व लोहार समाज बाधव उपस्थीत होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये