Month: February 2024
-
ग्रामीण वार्ता
शिक्षक भरतीची अखेर जाहिरात प्रसिद्ध ; राज्यात शिक्षकांची २१ हजार ६७८ पदे भरली जाणार
चांदा ब्लास्ट राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात २५ जुलै २०२३…
Read More » -
ग्रामीण वार्ता
दिल्लीच्या महिला संघाने पटकाविला कबड्डी स्पर्धेचा आमदार चषक, पूरुष गटात विठ्ठल क्रिडा मंडळ विजयी
चांदा ब्लास्ट आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पेनतून आयोजित श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवा ला सुरवात करण्यात आली आहे. या महोत्सवा…
Read More » -
ग्रामीण वार्ता
सुदर्शन समाज बांधवांसह प्रभू रामचंद्रांचे पुजन, प्रसाद वितरण व महाप्रसादाचा अभिनव कार्यक्रम
चांदा ब्लास्ट अयोध्येत प्रभु श्रीरामललांचे दर्शन घेतल्यानंतर या पुण्य, पवित्र नगरीतून आणलेल्या प्रसादाचे व प्रभु रामजींच्या मुर्तीचे धार्मिक मंत्रोच्चारात पूजन करून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रामललांच्या चरणी श्रध्दासुमने अर्पित केली. स्थानिक दादमहल वार्डातील महर्षी सुदर्शन महाराज व वाल्मिकी ऋर्षीच्या मंदीरात दि. 05 फेब्रुवारी 2024 रोजी सुदर्शन समाज बांधव व भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने पवित्र प्रसाद व रामललांच्या मुर्तीचे पुजन आयोजित करण्यात आले होते. या धार्मिक उत्सवास सर्वस्वी विजय राऊत, खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, राजेश मुन, अंजलीताई घोटेकर, सुदर्शन समाज अध्यक्ष दिलीप हजारे, रमेश भूते, रवी गुरुनुले, अॅड. आषिश मुंधडा, राजु अडपेवार, विनोद शेरकी, राजू घरोटे, दिनकर सोमलकर, मनिषा महातव, वंदना संतोषवार, पं. मयूराप्रसाद पांडे, बळीराम महातव, चंद्रशेखर मलीक, आनंद मलीक आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सुदर्शन समाजातील ज्येष्ठ महिला व पुरुषांचा हंसराज अहीर यांनी शाल व श्रीफळ देवून सन्मान केला. या प्रसादपुजन कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास राजू राठोड, मुन्ना मलिक, देवीदास हजारे, संजय निरके, गणेश मारवे, सुनिल महातव, राज बिरीया, अरविंद बकसरीया, मोनो मलिक, प्रल्हाद हजारे, बादल मलिक, करण मलिक, अमित राठोड, राकेश हजारे, तिलक सिकलवार, श्याम व्यास, ब्रिजेश हजारे, राजेश हजारे, मुकेश हजारे, सचिन हजारे, राज हजारे, रामू मतेलकर, शांताबाई मलिक, कमलाबाई मलिक, रजनी हजारे, गंगाबाई हजारे, बबली मतेल, अनिता शिरके, शैलेष इंगोले, रवी चहारे, प्रदिप किरमे, गणेश गेडाम, प्रमोद शास्त्रकार, राजेंद्र खांडेकर, चंद्रकला सोयाम, वंदना जांभूळकर, शितल आत्राम, अॅड. सुरेश तालेवार, विठ्ठल डुकरे, बाळू कोतपल्लीवार, अॅड. हरीष मंचलवार, रेणुकाताई घोडेस्वार, शालू कन्नोजवार, मुग्धा खांडे, नकुल आचार्य, श्याम बोबडे, मधुकर राऊत, सुभाष आदमने, प्रसाद काटपाताल, शेंद्रे सर, सुरज खोटे, राहूल मारवे, भिम मलिक, अमित राठोड, विजेश हजारे, राकेश हजारे, यांचेसह सुदर्शन समाज बांधव व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोनीषा महातव यांनी केले.
Read More » -
ग्रामीण वार्ता
जिल्हा प्रशासनाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग
चांदा ब्लास्ट आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४च्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पूर्वतयारी करीता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर शहर व भद्रावती तालुक्यातील…
Read More » -
ग्रामीण वार्ता
आयडी बी आय बँकेच्या लिंक फेलमुळे ग्राहकांना नाहक त्रास
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे याकरिता व्याहाड बुज. येथे आयडीबीआय बँकेची…
Read More » -
ग्रामीण वार्ता
अल्पसंख्यांक समाजासाठी सर्वासाठी घरकुल योजनेच्या धर्तीवर मॉ.फातिमा आवास योजना लागू करा – आबिद अली
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर देशभरात स्वतंत्रच्या अमृत महोत्सव सादरा करित असतांना गेल्या,५ दशकापासून गरीबी हटाओचा नारा देत १९८० पासून…
Read More » -
ग्रामीण वार्ता
निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर संपन्न ; शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे केरलीय पंचकर्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर दि.४…
Read More » -
ग्रामीण वार्ता
टाटा सामाजिक विज्ञान संस्थानच्या सहकार्याने जिल्हातील ग्रामसभांनी केला पाचगाव येथे अभ्यास दौरा
चांदा ब्लास्ट अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अन्वये चंद्रपूर जिल्हात…
Read More » -
ग्रामीण वार्ता
शिक्षक भरतीचा तीढा अखेर सुटला.
चांदा ब्लास्ट महाराष्ट्र राज्यातील अनेक षाळांत शिक्षकांची अनेक पदे रिक्त होती. त्या रिक्त पदांवर शिक्षक भरती करीता 21678 पद भरतीची…
Read More » -
ग्रामीण वार्ता
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेटगांव माल येथे सांस्कृतिक कार्यक्रम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार जि.प. प्राथ.शाळा पेटगांव (माल ) येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार सोहळा आयोजित…
Read More »