आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

यावेळी डॉ. अशोक जीवतोडे, आमदार प्रतिभा धानोरकर, सुदर्शन निमकर, मनोहर पाऊणकर, चंद्रकांत गोहोकार, डॉ. आनंदराव अडबाले, नंदाताई अल्लूरवार, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, चंद्रकांत वासाडे, डॉ. चेतन खुटेमाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, विनायक धोटे, भाऊराव झाडे, दीपक जेऊरकर, विजय बदखल, डॉ. विनोद मुसळे, डॉ. सचिन धगडी, संतोष कुचनकर, सुधीर ठाकरे, डॉ. सौरभ राजुुरकर, मंगल बलकी, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य, उपसभापती गोविंदा पोडे, शिक्षणाधिकारी (माध्य) कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी निकीता ठाकरे, डॉ. रूपेश ठाकरे, नंदू नागरकर, धनराज मुंगले, डॉ. विश्वास झाडे, टिकाराम काेंगरे, देवराव भोंगळे, पप्पू देशमुख, राहूल पावडे, विजय चंदावार, राहूल बालमवार, सुरेश चोपणे, संदीप सिडाम, विजय टोंगे, प्राचार्य श्याम धोपटे, विजय भोगेकर, जगदीश जुनघरी, लक्ष्मण धोबे, संजय पावडे, सुनीता लोढीया, अनिल मुसळे, दिनेश चोखारे, सचिन राजुरकर, उषा धांडे, देवानंद वाढई, कृष्णाजी नागपूरे, सुदर्शन बारापात्रे, सादिक शेख, डॉ. नियाज कुरेशी यांच्यासह विमाशि संघाचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य, नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. चंद्रपूरचे संचालक, कर्मचारी तसेच प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, नातेवाईक, स्नेही यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती