ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी केली दुष्काळग्रस्त कापूस पिकाची पाहणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी आज बोराखेडी बावरा येथे दुष्काळग्रस्त शिवारातील कापूस पिकाची पाहणी केली, व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे,तहसीलदार वैशाली डोंगरजाळ मॅडम, तालुका कृषी अधिकारी भगवान कच्छवे साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री पंढरीनाथ जायभाये साहेब, रामदास मान्टे, विनोद डोईफोडे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री ए.एम. देशमुख, नंदकिशोर शिंगणे, दिलीप शिंगणे, ग्राम महसूल अधिकारी देशपांडे, कोतवाल रामप्रसाद शेरे व इतर उपस्थित होते,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये