ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावंगी मेघे पोलीसांची जुगार खोळणाऱ्यांवर धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो.स्टे. परीसरात अवैध धंद्यावर कारवाई करीता पेट्रोलींग करीत असता मौजा भुसाखर्डी येळाकेळी येथील वडाचे झाडाजवळ सार्वजनीक रोडवर काही ईसम 52 ताश पत्यावर पैशाचा डाव लावून हार जितचा जुगार खेळ खेळत आहे. अशा माहितीवरून त्यांचेवर दि. 11.09.2026 चे 00:50 वा ते 01:20 वा. दरम्यान जुगार रेड केला असता मोक्क्यावर 1) योगेश नारायणराव सातपुते वय 35 वर्ष 2) प्रेम गजाननराव ठाकरे वय 19 वर्ष 3) तनीश भोजराज चापडे वय 19 वर्ष, 4) आशिष नरेशराव धोंगडे वय 30 वर्ष 5) आशिष चंद्रशेखर मोडे वय 36 वर्ष 6) मनोज राजेंद्र उडाण वय 37 वर्ष 7) निलेश युवराज सायरे वय 35 वर्ष 8) सचीन प्रकाशराव सुरजुसे वय 23 वर्ष, सर्व रा. भुसाखर्डी, येळाकेळी, ता. सेलू जि. वर्धा असे ईसम जुगार खेळ खेळताना मिळून आले, त्यांचे ताब्यातून व डावावरून 1) एकुण नगदी 4290/रू. 2) एकुण सात मोबाईल किं. 75,000/रू. 3) 52 ताश पत्ते किं. 50/रु. 4) पाच मोटरसायकल किं. 3,70,000/ रू. असा एकुण जु किं. 4,49,340/रू. चा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे.ला अप.क. 719/2026 कलम 12 म.जु.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल महाडीक साहेब, यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री विनोद गिरी सा, ठाणेदार, पो.स्टे. सांवगीपोउपनि गोपाल शिंदे, पोउपनि सामलवार, पोउपनि सतिष दुधाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, सचिन घेवंदे, अभय खोब्रागडे, निलेश सडमाके, प्रशांत जुमडे, कारभारी घुगे, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, गौरव नरताम, अक्षय हिवरे, सुमित राठोड यांनी केली असून पुढील तपास पोहवा अनिल वैद्य, हे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये