ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महर्षी वसिष्ठ वेद विद्यालयच्या विद्यार्थ्यांचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

रोटरॅक्ट क्लब जालना यांच्या तर्फे आयोजित इंटरस्कूल सिंगिंग कॉम्पीटिशन मध्ये देऊळगाव राजा येथील महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराममहाराज वारकरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

स्पर्धेची National song ही theme होती.

 विद्यार्थ्यांनी संस्कृत व हिंदी भाषेतील काव्य सादर करत

या स्पर्धेचे लक्ष वेधले..

सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीसे पंडितराव पाथरकर व इतर मान्यवर अतिथी यांच्या हस्ते देण्यात आली,

या स्पर्धेत कृष्णा पांडे (चांदूर)

रुद्र महाले (छ.संभाजीनगर)

हिमांशू निसाळ (सातारा)

ओंकार कुंदरुपे (आळंदी)

श्रीधर बागडी (आजरा,कोल्हापूर)

आदर्श फाटे (छ.संभाजीनगर)

विघ्नेश दीक्षित (मुंबई)

ओमप्रकाश श्रीखंडे (छ.संभाजीनगर, सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये