राष्ट्रीय कामगार, कामगार सेना महाराष्ट्र राज्य मेळावा रविभवन नागपूर येथे आयोजित
श्री तुषार देवढे यांची वर्धा शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मुंबई येथे वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुखं बाळासाहेब ठाकरे, तथा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार तसेच खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यकर्ते तुषार देवढे वर्धा जिल्हा यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार वर्धा जिल्हा कामगार सेना अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली व नियुक्तीपत्र दिले नागपूर रवी भवन येथील मेळाव्यामध्ये संजयजी निरूपण माजी खासदार तथा संपर्कप्रमुख नागपूर जिल्हा, तसेच आशिषजी जयस्वाल राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अमितजी भटनागर प्रदेश सचिव राष्ट्रीय कामगार सेना सौ आशाताई वैकुंठे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, महिला कामगार सेना, बाळासाहेब चव्हाण कार्याध्यक्ष राष्ट्रीय कामगार सेना, दिलीप भाऊ आवळे पूर्व विदर्भ अध्यक्ष कामगार सेना, आकाशजी हेरोळे विदर्भ अध्यक्ष कामगार सेना, मनोज भाऊ मेश्राम सरचिटणीस पूर्व विदर्भ, बंडूभाऊ तळवेकर सरचिटणीस विदर्भ कामगार सेना, कॉम्रेड अक्रमजी पठाण आदी मान्यवर तथा राज्य पदाधिकारी, विदर्भ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कामगार अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व प्रमुख व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे जिल्हाप्रमुख तुषार देवढे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी कामगार सेनेच्या जिल्हा नियुक्ती बद्दल नवनाथ भुसनर, स्वप्निल गोटे, अविनाशजी उबाळे, मनोज आत्राम, निखिल गोसावी. शैलेंद्र थोरात. अशांक कावळे ग्रामपंचायत सदस्य नालवाडी, विठ्ठल भाऊ चौधरी, दिलीप भाऊ फाटे, निळू भाऊ रुद्रकार, शुभम ठाकूर, सतीश भाऊ नवरखेडे,निलेश मिश्रा, नानाभाऊ जांभुळकर, दादाराव गायकवाड, मोहन शिंदे, श्याम देशमुख, हरीश चौधरी, ओंकारेश्वर मुडे, राजेंद्रजी चावरे, पैलवान संजय जी कापसे, मोहित पवनारकर, आकाश सिरसीकर, पियुष दांडेकर, गौरव भिलाये, विजय दरणे,बबलू धारपुरे, इमरान खान, धीरज चव्हाण, दीपक दहेकर, सचिन देवढे, महेश शास्त्री अमर दादळे, अर्जुन कांबळी, पैलवान किसन भाऊ प्रधान, नंदकिशोर पांडे, नालवाडी ग्रामपंचायत सदस्य रणजीत ईवनाथे, दिलीप भाऊ फटिंगे, अशोक भिलखोडे अविनाश जांभुळकर. बालू हजारे. मोहन निंबाळकर.तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले



