ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :_ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर उद्या दिनांक 26 जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

शुक्रवार दिनांक 26 जून रोजी सकाळी 8 वाजता जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते या रॅलीचा शुभारंभ होईल. सकाळी 9 वाजता पालकमंत्री डॉ.भोयर स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 10 वाजता मातोश्री सभागृह येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमास उपस्थित राहतील.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये