हरदोली रस्त्यावर नाकेबंदी गो. हत्या विरोधी विशेष कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
*1) स्वप्नील विजयराव कांबळे वय 22 वर्ष रा. वाल्मीक वार्ड आर्वी*
*2) राजू सुखदेवराव इंगळे वय 24 वर्ष रा. वाल्मिक वार्ड आर्वी*
*हे फिरोज शेख यांचे मालकीचे जनावरे हे वर्धा रोडने हरदोली रोड कडे मालवाहू गाडीमध्ये कोनत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था नकरता, गोवंशा करीता कोनतीही प्रथमोपचार व्यवस्था दिसुन आली नसुन सदर गोवंशाची निर्दयतेने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्त पंचनामा कार्यवाही करून आरोपीतांचे ताब्यातुन १) मालवाहु zenon* *पिकअप क एम.एच.३२ क्यु/2471 किंमत 6,00,000/- व 5 गोवंश किंमत 50,000/- असा एकुन किं 6,50,000/- रू रूचा मुद्देमाल जप्त करून गोवंशाना सुरक्षितेच्या दृष्ठीने पिपल फॉर अनीमल, संस्था पिपरी मेघे, वर्धा येथे दाखल करून* *आरोपीतांन विरूध्द प्राणी संरक्षण अधिनीय, प्राणी परीवहन अधिनीयम, महाराष्ट्र पशुन सरंक्षण अधिनीयम मधिल विवीध* *कलमाअन्वे गुन्हा नोंद करून तपासात घेतला*
*सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशीव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चंद्रशेखर ढोले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. सतिश डेहनकर ठाणेदार पो.स्टे. आर्वी तसेच डि.बी. पथकाचे पोहवा दिगांबर रूईकर, ऋषिकेश गंगारे, सुरज रिठे, सुरज बावरी, सागर पाचोडे यांनी केली*.



