ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पटेल चौक येथील एस. के. पानठेल्याचे मागे चालणाच्या स‌ट्टा प‌ट्टी जुगार अड्‌डयावर जुगार रेड

आरोपीतांचे ताब्यातुन एकुण ३६,४९०/- रूपयेचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. ३०/०४/२०२६ रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक मा. पोलीस निरीक्षक सा. स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशाने उप विभाग वर्धा परीसरात अवैध्य व्यवसायावर कार्यवाही करने करीता पेट्रोलीग करीत असतांना मुखधीर कडुन गोपनीय माहीती प्राप्त झाली की, पटेल चौक, वर्धा येचील एस. के. पानठेल्याचे मागे शेख शहजाद उर्फ समीर सलाम शेख नामक ईसम हा त्याचे साथीदारासह सट्टा प‌ट्टी चे आकडे लिहुन स्वतः ये आर्थीक फायदया करीता पैशाचा हारजीतीचा जुगार खेळ खेळत आहे.

अशा माहीती वरून स्थानीक गुन्हे शाखेचे ०१ पथक हे पटेल चौक, वर्धा येथील एस. के. पानठेल्याचे मागे जुनी नगर परीषद थे खाली जागेवर माहीती प्रमाणे गेले असता सदर ठिकाणी शेख शहजाद उर्फ समीर सलाम शेख हा त्याचे ०२ साथीदारासह स्वतः ये आर्थीक पायदया करीता सट्टा प‌ट्टी के आकडे लिहुन घेवून पैशाचा हारजीतीचा जुगार खेळ खेळत असतांना दिसुन आले. त्याचेवर घेराव टाकुन जुगार रेड केला असता ईसम नामे १) शेख शहजाद उर्फ समीर सलाम शेख, वय ३५ वर्षे, रा. हवालदारपुरा, वर्धा जि. वर्धा, २) निशाद अली शौकत अली, वय ३८ वर्षे, रा. सिध्दार्थनगर, टिषु मुल्तान चौक, वाँ ३) नवयुग नामदेव नगराळे, वय ६३ वर्षे, रा. दहेगाव मिस्कीन, ता. जि. वर्धा, ४) रितेश शत्रुवन नाखले, वय ३६ वर्षे, कानगाव ता. हिंगणघाट जि. वर्धा, ५) प्रशीत शंकरराव जामनकर, वय ३६ वर्षे, रा. वाई क. ३ गांधीनगर, वर्धा ता. जि. वर्धा, ६) मुजीत वसंतराव सोनुले, वय ४९ वर्षे, रा. सोमनाचे ले आउट वर्धा ता. जि. वर्धा हे जागीच मिळून आले. त्याचे ताब्यातुन १) सट्टा पट्टी ये नगदी २८,४९०/- २) सटूटा पढ़ट्टी चे आकडे लिहीलेले कागद, ३) २२ निळे डॉट पेन, ४) एक अॅन्ड्रॉईड मोबाईल व एक किपॅड मोबाईल असा एकूण ३६,४९०/-रु चा माल मिळून आल्याने सर्व आरोपीतांविरुष्ट पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे अप. कमांक ५२८/२०२६ कलम १२०अ) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशीव वाघमारे, याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी पोउपनी विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार भुषन निघोट, धमेंद्र अकाली, अमोल नगराळे, सागर भीमाले सर्च नेमणुक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये