ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी पोलीसांची धडक कारवाई., सार्वजनिक रोडवर जुगार खेळणाऱ्यांवर धाड टाकूण 5 लाख 70 हजारावर मुद्देमाल जप्त

संदीप कापडे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवळी यांनी केलेली मोठी कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हकीकत दिनांक १८/०९/२०२६ रोजी रात्रदरम्यान पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील मौजा सोनेगाव (आबाजी) येथील सार्वजनिक रोडवर जुगार खेळणाऱ्यांवर देवळी पोलीसांनी धाड टाकुन जुगार कार्यवाही केली. त्यात आरोपी 1) नकुल आंनदराव ठेमसकर, वय- 36 वर्ष, रा. नाचनगाव याचे अंगझडतितुन 570/- रु. व एक जुना वापरता ओपो कंपनीचा FIND X9S मोबाईल किंमत अंदाजे 10,000/- रु.2) प्रकाश कृष्णाजी मुन वय 60 वर्ष रा.सोनेगाव (आबाजी) याचे अंगझडतितुन 600/- रु. 3) प्रविण मनोहर किंढर्ले वय- 35 वर्षे, रा.नाचनगाव, यांचे अंगझडतितुन 430/- रु व एक जुना वापरता ओपो कंपनीचा A5X मोबाईल किंमत अंदाजे 10,000/- रु. 4) निलेश प्रकाश मुन वय- 40 वर्षे, रा. सोनेगाव आबाजी यांचे अंगझडतितुन 800/- रु. 5) अतुल मारोतराव पुरी वय- 41 वर्षे, रा. यशगाव यांचे अंगझडतितुन नगदी 500/- रु.व एक जुना वापरता विवो कंपनीचा Y31 मोबाईल किंमत अंदाजे 10,000/- रु. 6) प्रविण महादेव बडीये वय-30 वर्षे, रा. सोनेगाव (आंबाजी) यांचे अंगझडतितुन 1200/- रु. तसेच डावावरील नगदी 6700/-रु. व 52 तास पत्ये किंमत अंदाजे 100/- रु. मिळुन आले. तसेच घटनास्थळावरुन आरोपी क्रंमाक 5 यांची जुनी वापरती टि.व्ही. एस. कंपनीची रायडर काळ्या रंगाची गाडी क्रंमाक एम. एच 32 ए. डब्ल्यु 1745 असा असलेली जिचा चेचीस क्रमाक MD. 625AF90PIL30255 किंमत अंदाजे 80,000/- रु. तसेच पसार अरोपी यांच्या घटनास्थळावरुन जप्त केल्याल्या मो.सा. 7) एक जुनी वापरती टि.व्हि. एस. कंपनीची ज्युपीटर मोपेड गाडी क्र. एम.एच. 32 बि.ए.6064 असलेली जिचा इंजिन नंबर BK4AS3800594, किंमत अंदाजे 60,000/-रु. 8) एक जुनी वापरती यामाहा कंपनीची काळ्या पाढ-या रंगाची फैक्सीनो मोपेड गाडी जिचा क्रंमाक एम.एच 32 ए.एम, 6020 असा असलेली जिचा इंजिन नंबर E3YAE0103733 असा असलेली किंमत अंदाजे 70,000/- रु., 09) एक जुनी वापरती काळ्या रंगाची रॉयल ईनफिल्ड हन्टर 350 कंपनीची जिचा क्रंमाक एम. एच.32 बि.ए. 4697 असुन चेचिस क्रमाक ME3J3D5FKS1817329 किंमत अंदाजे 1,00,000/-रु तसेच 10) एक जुनी वापरती हिरो कंपनीची फैशन प्रो काळा पाढ-या व लाल पट्टे असलेली जिचा क्रंमाक MH 32 AL8478 जिचा चेचिस क्रंमाक MBLHAR185HHM26191, किंमत अंदाजे 40,000/-रु. 11) एक बिना नंबर प्लेट असलेली काळ्या रंगाची TVS ज्युपिटर मोपेड गाडी जिचा इंजीन क्रंमाक EK4GT3013197, किंमत अंदाजे 70,000/-12) एक सुजुकी कंपनीची काळ्या रंगाची असेस 125 विना नंबर प्लेट असलेली इंजीन क्रंमाक AF213644043, किंमत अंदाजे 70,000/- रु. 13) एक जुनी वापरती हिरो कंपनीची जिचा मो.सा.क्र. एम.एच.32 ए.जि.4075 असा असलेली जिचा चेचीस क्रंमाक MBLHAR077HHC54579 असा असलेली किंमत अंदाजे 40,000/-रु. असा एकूण 5,70,900/-रूपयाचा मुदेमाल मिळून आल्याने मौकाजप्ती पंचनाम्याप्रमाणे पंचासमक्ष जप्त करण्यात आल्याने आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेतला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वंदना कारखेले उपविभाग पुलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देवळीतील ठाणेदार संदिप कापडे पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव पोलीस स्टेशन देवळी पोलीस हवालदार विनोद कांबळे पोलीस नायक दुर्गेश बानते पोलीस अंमलदार सागर पवार पोलीस अंमलदार संतोष गिते पोलीस अंमलदार नितेश पाटील यांनी केलेली आहे पुढील तपास पोलीस हवालदार श्याम गावनेर हे करीत आहे…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये