ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उपविभागीय कार्यालय उमरेड येथे साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटोला उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांनी मालाअर्पण करून अभिवादन केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला येऊन 135 वर्षे पूर्ण झाले आहेत या निमित्ताने उपविभागीय कार्यालय उमरेड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी उमरेड येथील उपविभागीय कार्यालयातील उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून उमरेड तहसील कार्यालयातील तहसीलदार प्रेमकुमार आडे नायब तहसीलदार मनोज वाडे नायब तहसीलदार राऊत नायब तहसीलदार थोरवे नायब तहसीलदार सत्यजित चंद्रिकापुरे आणि उमरेड उपविभागीय कार्यालयातील व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये