भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती महिला आश्रम येथे साजरी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटोला वर्धा जिल्हाचे खासदार अमर काळे यांनी मालाअर्पण करून अभिवादन केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक रोजी 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला येऊन 135 वर्षे पूर्ण झाले आहेत या निमित्ताने महिला आश्रम येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून बंटी भाऊ गोसावी माजी नगरसेवक व उपाध्यक्ष नगरपरिषद वर्धा सचिन सोनटक्के पोलिस जमादार धिरज बनसोड मंगेश झामरे पोलिस हवालदार जितू शाहू अंकित झांबरे अमित शेंडे पंकज सोनटक्के शैलेश थोरात महेश वासनिक संजू कुत्तरमारे साहिल कुत्तरमारे मिलिंद ढाले अरविंद भगत दिलीप फुलझेले देवानंद कांबळे विशाल लाडे भुषण कोल्हे संकेत शेंडे सुनील चौधरी विनय येसनकर विनय मून किशोर तापडिया विनोद भांगे जितू गणविर चेतन शिलेदार मुकेश शाहू प्रतीक पाटील कुणाल बलकुंडे अनोमधदर्शी भैसारे पवन दांडेकर सचिन गोपनारायण गौरव कश्यप धिरज खंगार संतोष डोडाणी प्रदीप शर्मा राजेश शर्मा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर सर्व मित्र मंडळी तर्फे आंबेडकर अनुयायी भोजन दान देण्यात आले.



