सावधान! गॅस अपडेटच्या नावाखाली तुमची बँक खाती रिकामी होऊ शकतात
सायबर भामट्यांपासून सावधान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गेल्या काही दिवसापासून शहरात बरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत असाल्याचे चित्र आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत सायवर गुन्हेगारांनी आता महिलांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. गॅस कनेकाशनची माहिती अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.
महाराष्ट्रात महिलांना आपण वापरत असलेल्या गॅस एजन्सी (Bharat Gas, HP Gas, Indane Gas MGL. Gas) मधून बोलण्याचे भासवून अज्ञात व्यक्तीचा फोन येतो. KYC अपडेट किंवा सिलेंडर वृक करण्यासाठी त्यांना मोबाईलवर एक APK फाईल पाठवून ती डाऊनलोड करण्यास व कॉर्म भरण्यास सांगितले जाते. महिलानी तो फॉर्म भरताच त्यांच्या बैंक खात्यातून संपूर्ण रक्कम लपास करण्यात येण्याचा प्रकार सुरू आहे. नागरीकांची फसवणूकी करीता सायकर भामटे APK फाईलचा वापर करत आहेत. सायबर भामटे व्हॉट्सजेप किया मेसेजद्वारे एक लिंक किवा फाईल पाडवा ही फाईल डाऊनलोड करताच तुमच्या फोनचा ताबा (Remote Access) त्यांच्यावाडे जातो.
वैयक्तिक माहितीची चोरी फोर्म भरताना बैंक तपशील पास किंवा ओटीपी (OTP) चोरला जातो.
नागरिकांसाठी महत्वाची खबरदारी
१. अज्ञात लिंकवर क्लिक करू नका कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून किंवा व्हॉट्सअपवर आलेल्या रि अथवा APK फाईलवर
२. अधिकृत अॅपाचाच वापर करा। गैस अपडेटसाठी केवल कंपनीच्या अधिकृत वेबसाईट किंवा ‘प्ले स्टोज चरील अधिकृत अपचाच वापर करा.
3. वैयक्तिक माहिती से करू नका बैंक तपशील, आधार कार्ड नंबर किया ओटीपी कोणालाही फोनवर सागू नका. गॅस कंपन्या कधीही फोनवर असे तपशील मागत नाहीत,
.APK फाईल धोकादायक फोनमध्ये कोणी APK फाईनलोड करणे म्हणजे आपल्या फोनच्या सुरक्षिततेशी तडजोड करणे होय,
वर्धा पोलिस विभागाचे आवाहन जर तुमची किवा तुमच्या ओळखीच्या कोणाची अशी फसवणूक झाली असेल, तर त्वरित सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० यावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी,
सतर्क राहा, सुरक्षित रहा
आशिष चिलांग, सहा. पोलिस निरीक्षक
पो. स्टे सायबर, वर्धा,



