ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयात कोटकर हिचा जीवनातील पहला रोजा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा : शहरातील जुना जालना मार्गावरील कु. आयात झफरखान कोटकर ह्या चिमुकली ने वयाचा ८ व्या वर्षी आपल्या जीवनातील पहिला रोजा (उपवास) अतिशय हर्षउल्हासा ने पूर्ण केला.

 देऊळगाव राजा येथील टायरचे व्यापारी स्व.झफरखान कोटकर यांची मुलगी आयात फातिमा कोटकर हिने आपल्या जीवनातील पहिला रोजा वया च्या सात वर्षी पूर्ण करून नुकतेच ८ व्या वर्षात पदार्पण केले . तिने पवित्र रमजान महिन्यात रोजा धरण्याचा आग्रह केला. व रविवारी पहाटे सहेरी खाऊन तिने आपल्या जीवनातील पहिला रोजा धरला.

आयात ह्या चिमुकली ने दिवसभर अन्नाचा एक ही कण न खाता तसेच पाणी न पिता सायंकाळी ६ :३६ वाजता इफ्तार करून आपला रोजा (उपवास) सोडला. तिने जीवनातील पहिला रोजा पूर्ण करून अल्लाह प्रति आपली श्रद्धा व्यक्त केल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये