ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडुन पोलीस भरती २०२४ करीता वर्धेत येणाऱ्या उमेदवारांची राहण्याकरीता व्यवस्था
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस भरतीकरीता येणाच्या सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि दि. ११.०२.२०२६ से सकाळी ०५.०० वा. पासून पोलीस मुख्यालय, आंबेडकर चौक, सिव्हील लाईन, वर्धा येथील मैदानावर उमेदवारांची शारीरीक चाचणी परीक्षा सुरु होत आहे, तरी शारीरीक चाचणीकरीता बाहेरील जिल्ह्यातून येणान्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये याकरीता वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडून खालील दिलेल्या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आलेली आहे.
समन्वय अधिकारी श्री. राजेश पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, वाचक शाखा, वर्धा, मोबाईल क्र. ९०४९९८९३४१




