ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने कोरपना शहर व बाजारपेठ येथे घर घर चलो

अभियानाला भर पावसात उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना:-मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी नऊ वर्षे केलेल्या विविध विकासकांना मिस कॉल देऊन सरकारला समर्थन द्या.

श्री देवरावभाऊ भोंगळे माझी भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख राजुरा यांचे आवाहन कोरपना तालुक्याच्या वतीने कोरपना शहर व बाजारपेठ येथे घर घर चलो अभियानाला भर पावसात मोठ्या उत्साहात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्री देवरावभाऊ भोंगळे माझी जिल्हा अध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख यांचे स्वागत श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी केले तसेच महिलांनी राखी बांधून रक्षा बंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

श्री देवरावभाऊ भोंगळे यांच्या नेतृत्वात घरचलो अभियानाला सुरुवात करण्यात आली त्यांनी आपल्या मनोगतात मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी नऊ वर्षे केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली व सरल ॲप डाऊनलोड करा या माध्यमातून सरकारच्या विकास कामांची माहिती मिळेल तसेच 9090902024 या नंबर वर मिसकाल देऊन सरकारला समर्थन द्या असे आवाहन केले.

या अभियानाला व्यापार्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे खूप खूप आभार मानले व सर्व नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार अध्यक्ष,श्री सतीशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री विनायक देशमुख जिल्हा उपाध्यक्ष,श्री विशाल गज्जलवार जिल्हा सचिव,श्री किशोर बावणे सहकार आघाडी प्रमुख,श्री पुरुषोत्तम भोंगळे उपाध्यक्ष,श्री अरुण मडावी माझी सरपंच,श्री अरुणभाऊ डोहे नगरसेवक,श्री हरीश भाऊ घोरे शहर महामंत्री,श्री संजय भाऊ मुसळे जेष्ठ नेते,श्री निलेश भाऊ ताजने माझी नगरसेवक,श्री कवडु पा जरीले,श्री शशिकांत आडकिने,श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक,श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,श्री वसंतराव बहिरे,श्रीमती जयाताई धारणकर,सौ इंदिराबाई कोल्हे, श्रीमती गीताबाई डोहे नगरसेवक, सौ वर्षाताई लांडगे नगरसेवक,सौ सविताताई तुमराम नगरसेवक,सौ संकुलावर मडम,श्रीमती शोभाताई आगलावे,श्री सुभाष हरबडे नगरसेवक,श्री नैनेश आत्राम सरपंच,श्री जोतिराव कोहचाडे सरपंच,श्री उमेश पेंदोर सरपंच,श्री प्रमोद पायघन,श्री मनोज तुमराम,श्री दिनेश खडसे युवा नेते,श्री तिरुपती कन्नाके आदिवासी नेते,श्री अशोक झाडे, श्री विठ्ठल अहिरकर,श्री अनिल संकुलावर,श्री निखिल भोंगळे,श्री विजय पानघाटे,श्री सागर दुर्वे मिडीया ग्रामीण जिल्हा प्रमुख,श्री घनश्याम ताजने,श्री पवण बुरेवार,श्री धम्मकिर्ती कापसे,श्री बंडु गोंडे,श्री जगदीश पावडे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये