ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

महामार्गावरील घोडपेठ गावाजवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

नागपूर महामार्गावरील भद्रावती तालुक्यातील घोडपेठ गावाजवळ भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली.

मृतक हे साई इंजिनिअरिंग कॉलेज चे विद्यार्थी असुन ते कवठाळा व मातारदेवी येथील येथील रहिवासी आहे. यश देवाडकर व जुलमे असे मृतकाचे नाव आहे. मृतकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात असल्याची माहिती त्यांचेकडून देण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये