ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी आपल्या वाढदिवस निमित्त दिल्या गरीब विद्यार्थ्याना सायकली तर भगिनींना शिलाई मशीन

शंकरपुर पस सर्कल मध्ये अविनाश बारोकर यांनी केल्या गरजवंताना सायकली व शिलाई मशीन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. चिमूर

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सामाजिक उपक्रमाचा वसा कायम ठेवीत आपल्या वाढ दिवस निमित्त शंकरपुर पंचायत समिती सर्कल मधील गरीब गरजवंत विद्यार्थ्याना सायकली, स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महिलांना शिलाई मशीन तर भजन मंडळांना तबला पेटी भेट दिल्या.

शंकरपुर पस क्षेत्रात १९ सायकली, ६शिलाई मशीन तर ३ भजन मंडळांना तबला पेटी भाजप जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख अविनाश बारोकर यांनी त्यांना सुपूर्द केल्या.यावेळी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार बंटी भाऊ भांगडीया यांच्या अभिनव उपक्रमाबद्दल व सातत्याने मदतीची साथ देत असल्याबद्दल उत्साह निर्माण होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये