ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाधान पूर्ती बाजारात चोरी

शटर तोडून आत शिरले चोर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर बल्लारपूर रातील नवीन बस स्टॅन्ड चा बाजूला स्थित समाधान पूर्ती बाजार आल्लापल्ली मेन रोड वर रात्री चा सुमारास पूर्ती बाजारचा शटर तोडून चोर आत शिरून चोरी झाल्याचे दिसून आले असता पोलीससाना माहिती देण्यात आले पोलीस आपली टीम घेऊन दाखल झालेपूर्ती बाजार चे मॅनेजर सुरक्षा रक्षक हजर झाले पण काहीही सामान चोरी झालेले दिसले नाही कॅश कॉन्टॅर रातील कॅश गायब होती, या मॉल मध्ये दिवसात सुरक्षा रक्षक राहते पण रात्रपाळीतसुरक्षा रक्षक राहत नाही मॉल चा आतून बाहेरून सी.सी.टी.व्ही.कॅमेरे लागलेले आहे

चोरी करणारे चोर खूब शातीर आहे मेन रोड वरील मधील काही महिन्या अगोदर पण अशीच शटर तोडून बस स्टॅन्ड चा बाजूने वेंकटेश एमपायर मधील जनरल स्टोर मध्ये बाजूला असलेले शटर चोरांनी तोडले पण जाऊ शकले नसल्याने त्या दुकानाला आग लावून संपुर्ण दुकान भस्म केले ते चोर अजून पर्यंत मिळालेले नाही व्यापारी संघटना ने त्या दुकानदाराला आर्थिक मदत करीत पुन्हा दुकान चालू केले शहरात दिवसेंदिवस चोरी चे प्रमाण वाढले आहे.

शहरातील नागरिकांची मागणी आहे की रात्रपाळीत गस्त वाढावी मेन रोडवरील चोरी होत आहे तर शहरातील आत मध्ये राहणारे नागरिक तर दहशत मध्ये आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये