ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विठल रुखमाई देवस्थान भक्त निवास साठी ५ कोटी रु.निधी मंजूर.

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा शाल व श्रीफळ देवून करण्यात आला सत्कार.

चांदा ब्लास्ट

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी भिसी येथील प्रसिद्ध विठ्ल रुखमाई मंदिर ला भक्त गणा साठी निवासाची व्यवस्था रहावी यासाठी भक्त निवास साठी ५ कोटी रु मंजूर केले.

तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे अभिनंदन करीत शाल व श्रीफळ देवून भाजयुमो माजी तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांच्या पुढाकारातून सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा जेष्ठ नेते गोपालजी बलदुवा कृषी उत्पन्न बाजार समिती राजू बानकर,निलेश गभने, आकाश ढबाले,लीलाधर बनसोड,महेश खवसे,किशोर गभणे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये