ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव : अध्यक्ष राजेश वा. बेले

चांदा ब्लास्ट

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज ३३७ वी पुण्यतिथी महाआरती दि. १७/१२/२०२५ वेळ सायंकाळी ५ : ०० वाजता श्री. हनुमान देवस्थान व्यवस्थापक जटपुरा पंचतेली समाज कमिटी, चंद्रपूर येथे करण्यात आली त्यावेळी श्री संत तुकाराम महाराजांची पहिले विद्यार्थी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांनी वारकरी सअमूहां सोबत ज्ञानेश्वरी गावागावात मंत्र मुक्त करत संदेश देत गेले त्या माध्यमातून संपूर्ण समाजाची नाव पूर्ण भारतभर संदेश गुण गात भक्ती गीत म्हणत समाजापर्यंत पोहोचविण्यात आले.

त्यावेळी संताजी महिला भजन मंडळ जगपुरा सौ अनिता वैरागडे , सौ अर्चना बेले, श्रीमती दुर्गा बेले, सौ विद्या चवरे, सौ बेबी वैरागडे, सौ कविता चवरे, सौ शुभांगी चवरे, सौ छाया वैरागडे, सौ कविता वैरागडे,सौ वैशाली उमाठे यांनी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर भजन गान केले संपूर्ण समाज बांधव अध्यक्ष राजेश बेले, उपाध्यक्ष दिनेश जुमडे, सचिव शैलेश जुमडे, सहसचिव रवी लोणकर, सदस्य संजय बेले, किशोर शेंडे, विजय इटणकर, बाळकृष्ण वैरागडे, वर्धन चवरे, प्रमोद हजारे, भोला जुमडे, निलेश बुटले, विकास घाटे उपस्थिती होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये