ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : श्रीमती सुमित्राबाई नामदेवराव पुनवटकर यांचे निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
श्रीमती सुमित्राबाई नामदेवराव पुनवटकर किल्ला वार्ड, कुनबी सोसायटी,भद्रावती यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्या कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव नागेश पुनवटकर याच्या आई होत त्याच्या मागे तीन मुले सुना एक मुलगी जावई व नातवंड असा आप्त परिवार आहे त्यांचेवर दि ४ रोज गुस्वारला मल्हारा स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आला



