ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुद्ध,मातंग, मुस्लिम, आदिवासी समाजावरील अन्यायविरोधात किशोर खैरकार यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यात विराट आक्रोश मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महाराष्ट्रात अलीकडे बुद्ध मातंग मुस्लिम आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव बुद्ध बीड जिल्ह्यातील जरीन खान जळगाव जिल्हाधिक आश्रम अश्फाक सलीम शेख मुस्लिम रेनापुर येथील गिरधारी तब घाले मातंग इत्यादीचे जाती धर्म देशातून निर्गुन हत्याकाला झाले उत्तर प्रदेशातील भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर मनवादी विचारसरणीच्या लोकांनी जीव घेणे हल्ला केला मध्य प्रदेशात एका आदिवासी व्यक्तीवर आल्यास च्या ब्राह्मण माते फिरू लागू शंका केली हे सर्व प्रकार या समाजामध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने घडत आहे आणि जो समाज बायग्रस्त होतो तो लवकरच गुलाब होतो आपल्याला पूजा च्या गुलाम व्हायचे नाही म्हणून आपण याच्या विरोधात प्रतिकार करण्या विरोधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा बुद्ध मुस्लिम आदिवासी मातंग या समाजात निर्माण झालेल्या आक्रोश लक्षात घेऊन मोर्चाचे आयोजन वर्धा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ नेते किशोर खैरकार यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनेने पाठिंबा देत सहभाग नोंदविला तेव्हा अक्षय भालेराव व इतर समाजातील झालेल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी ,व पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत, व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी व असे अन्याय अत्याचार पुन्हा महाराष्ट्रात घडू नये यासाठी उपाययोजना कराव्या अन्नथा याच्या पेक्षा मोठ्या प्रमाणात जन आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा इतर सामाजिक संघटना चे पदाधिकारी नीरज गुजर (निर्माण सोशल फोरम) अशीष सोनटक्के विदर्भ अध्यक्ष (भीम आर्मी संविधान रक्षक दल) वैशाली पाटील ,सिद्धार्थ डोईफोडे, शारदाताई झांबरे, अरुण वाघमारे, फिरोज खान, उत्तम चव्हाण ,मंगला कांबळे ,अब्दुल सलीम, अशोक रामटेके ,प्रियदर्शना भिले, रवी कांबळे ,कुणाल वासेकर,बाबा आरिफ, अशोक मौर्य, विशाल मानकर, महेंद्र भुवनेश्वर, नितीन इंदुरकर, बंटी रंगारी, कमलेश उमरे सुभाष खंडारे बंडू नगराळे विशाल शेंडे सुरज कांबळे इत्यादी कार्यकर्ते असंख्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये