ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने गणेश मंडळ व भक्तांचे स्वागत

चांदा ब्लास्ट

    दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश विसर्जना निमित्त गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी एल टीव्ही शाळेसमोर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगराच्या वतीने स्वागतमंच उभारण्यात आला होता. या स्वागत मंचावरुन सर्व गणेश मंडळ आणि गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कल्यानी किशोर जोरगेवार यांच्यासह महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, उपमहापौर संदिप आवारी, अनिल फुलझले, भाजप नेते प्रकाश देवतळे, विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकुर, वंदना हातगावकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुविर अहिर, तुषार सोम, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, महामंत्री मनोज पाल, श्याम कनकम, रवि गुरुनुले, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष रवि जोगी, प्रदिप किरणे, अॅड सरिता संदुरकर, स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, विनोद खेवले, अल्पसंख्याक अध्यक्ष राशिद हुसेन यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक कल्पना बबुलकर, माजी नगर सेवक वंदना जांभुळकर, माजी नगरसेवक शितल गुरनले, माजी नगर सेवक पूष्पा उराडे, माजी नगरसेवक देवा वाढई, माजी नगर सेवक प्रशांत चौधरी, अमोल शेंडे, नकुल वासमवार, मुग्धा खाडे, प्रियंका चिताडे, प्रज्ञा बोरगमवार, सायली येरणे यांच्या सह सर्व विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये