ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या बैठकीत रवींद्र येसेकर यांची जिल्हाअध्यक्ष पदी वर्णि
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई यांची नुकतीच बैठक संपन्न होवुनमहाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष डॉ. प्रा. अशोक सालोटकर, ब्रम्हपुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्हा नाभिक महामंडळचे अध्यक्ष रवींद्र येसेकर यांचीसर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी कवुडुजी मांडवकर,घनश्याम सुर्यवंशी, आनंदराव सुर्यवंशी, दीपक नक्षीने, देवेंद्र वाटकर, विजय कोंडके, अरुण चौधरी, रविंद्र हनुमंते,प्रविण वाटेकर, विश्वंभर मांडवकर, मधुकरराव क्षिरसागर , राजेंद्र बनसोड, रविंद्र येसेकर, जामुवंत निंबाळकर, ज्ञानेश्वर वाटकर, गजानन वाटकर, दतु कडुकर,महेश आंबेकर, अर्पित नक्षिने व समाजबांधव उपस्थित होते.



