ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
घुग्घूस येथील 35 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदा ब्लास्ट
घुग्घूस : शहरातील माऊली माता मंदिर परिसरात नागपुरे यांच्या घरी भाड्याने राहणारे राजकुमार उर्फ राजू सेबे वय 35 वर्ष या इसमाने आज सकाळी 07 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्या मागे पत्नी व मुलगा आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासाला सुरुवात केली आहे