ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रांनातीक अपघात कमी करणेसाठी सर्व ब्ल्याक स्पॉटच्या ठिकाणी लावलेत साइन बोर्ड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 13/05/26 वर्धा शहरात व जिल्ह्यात प्रानान्तिक अपघात कमी व्हावेत याकरीता मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांनी सर्व पोलीस स्टेशन अधिकारी व वाहतूक शाखा यांना आदेश दिलेत कि जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी जास्त अपघात हे घडत असतात त्या ठिकाणी वाहन चालक यांनी जागरूक रहावे सतर्क रहावे दक्ष राहून वाहणाचा वेग कमी करावे प्रवास सुरक्षित करावा सुरळीत करावा यासाठी जिल्ह्यातील 19 ब्ल्याक स्पॉट वर अपघात प्रवन स्थळ, वाहने हळू चालवावे असे सूचना फलक हे जिल्हा वर्धा पोलिसांनी रोडवर उभारलेले आहे, तरी सर्व वाहन चालक यांना आवाहन करण्यात येथे कि वरील अपघात स्थळी आपले वाहन सुरळीत चालवावे अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी व आपला जिल्हा अपघात संख्येत कमी होणेस पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून सर्व चालकाना करण्यात येत आहे.

            पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये