Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

“स्पेल वेल इंडिया” स्पर्धेत अर्णव पाथ्रीकर जिल्ह्यात प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

स्कूल ऑफ स्कॉलर्स चा विध्यार्थी अर्णव अभिषेक पाथ्रीकर हा स्पेल वेल इंडिया या स्पर्धा परीक्षेत जिल्यातून प्रथम आला असून तो चॅम्पियन ठरला आहे.त्याला ५०पैकी ५० गुण प्राप्त झाले आहेत.

आणि त्याची निवड नॅशनल लेवल ला झाली आहे. त्याला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र स्कूल च्या पर्यवेक्षिका नयना मुलक पाटील यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आले. या परीक्षेत द्वितीय क्रमांक मितांश तायडे, तृतीय क्रमांक संयमी सुळके, यांना मिळाला आहे.

या सुयशा बद्दल चि. अर्णव चे प्राचार्या मनीषा उंबरकर, हर्षा इंगळे, यांनी अभिनंदन केले आहे.सर्व विजेता विध्यार्थी यांचे सर्व स्तरावर अभिनंदन व कौतुक होतं आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये