Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वर्धा पोलीस दलाची दमदार कारवाई

एका महिण्यात जिल्हातील ७२ सराईत गुन्हेगारांना केले तडीपार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, यांनी वर्धा जिल्हयातील शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, जिवे मारण्याची धमकी देणारे, जुगार बंदीचे गुन्हे करणारे, दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे करणारे, गुन्हेगारा विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५/५६ (१) (अ) (ब) / ५७ अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार वर्धा जिल्हातील सर्व ठाणेदार यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरुन आचार संहितेचे कालावधी दरम्यान मा. पोलीस अधिक्षक वर्धा / मा. उपविभागीय दंडाधिकारी, वर्धा हिंगणघाट आबी यांचे आदेशान्वये खालील नमुद सराईत गुन्हेगारांना संबधीत उप विभाग / वर्धा जिल्हा येथून तडीपार करण्यात आले आहे.

-: तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची यादी

१) आकाश प्रदिप चंडाले, वय ३९ वर्ष रा. प्रिया रामटेके ले आऊट पुलगाव

२) निखील संजय दाभाडे, वय २५ वर्ष रा. नागपुर फेल पुलगाव

३) प्रशांत प्रदिप चंडाले, वय २४ वर्ष रा. प्रिया रामटेके लेआउट पुलगाव

४) चेतन अशोक चंहाले, वय ३४ वर्ष रा. रोये कॉटर भिलाई पुलगाव

५) पच्यु ऊर्फ मनिष सुरेश चंडाले, वय २४ वर्ष रा. प्रिया रामटेके लेआउट पुलगाव

६) नितीन सुरेश चंहाले, वय ३६ वर्ष रा. प्रिया रामटेके लेआउट पुलगाव

७) दिपक उर्फ पापा सुरेश चंडाले, वय ३९ वर्ष रा. प्रिया रामटेके लेआउट पुलगाव

८) प्रतीक सुनिलराव मोनटक्के वय २५ वर्ष रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट जि. वर्धा

९) रितीक नितीनराव रघाटाटे वय २४ वर्ष रा. संत तुकडोजी बार्ड हिंगणघाट जि वर्धा

१०) शितल प्रचिन पवार वय २८ वर्ष रा. सिदी बंधे वर्धा

१९) आकाश रवी गणवीर वय ३० वर्ष रा. स्नेहल नगर वर्धा

१२) अनिल यादवराव नगराळे वय ५० वर्ष रा. वार्ड नं ०५ पवनार ता. जिन वर्धा

१३) सो सपना हर्षल उफ वय ३१ वर्ष रा. वार्ड नं ०३ पवनार ता. जि वर्धा

१४) शुभम अनिल दरेकर वय २८ वर्ष रा. गुरुजी नगर, आावी नाका, जि.वर्धा

१५) राजकुमार वेतनसिंग बावरी वय २९ वर्ष रा. सिख वेडा सावंगी मेघे, ता जि वर्धा

१६) सौरभ रमेशराव सूरकार वय २६ वर्ष रा. अल्लिपुर, ता हिंगणघाट जि. वर्धा

१७) शंकर विजय गायकवाड वय ४० वर्ष रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट जि वर्धा

१८) राहुल ऊर्फ बीबी विठ्ठल पंडीत वय ३६ वर्ष रा. शास्त्री वार्ड, हिंगणघाट जि वर्धा

१९) संदेश भाच्कर मेश्राम वय ३९ वर्ष रा. वार्ड क्रमांक १२ समुद्रपुर ता. समुद्रपुर जि. वर्धा

२०) अक्षय किसनाजी सोनकुसळे वय २६ वर्ष रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट जि वर्धा

२१) चंद्रकांत ऊर्फ चंदु सिमाबाई कळसकर वय २६ वर्ष रा. वार्ड नं २ नंदोरी ता. समुद्रपुर, वर्धा

२२) बदल रही गणवीर वय ३३ वर्ष रा. स्नेहल मगर वर्धा

२३) सुरज ईश्वर कोवळे वय २७ वर्ष रा. सिची मेधे वर्धा

२४) सुरज उर्फ टोली मनोज धाडवे वय २६ वर्ष रा. इंदिरानगर वर्धा

२५) दिनेश भिमराव जैसवाल वय ३३ वर्ष रा. गाँड एलीट वर्चा जि. वर्धा

२६) नितेश ऊर्फ नितीन मानिकराव कापटे वय ३७ वर्ष रा. बोरगाव आलोडी ता. देवळी जि. वर्धा

२७) राष्ट्रघाल उकंडराव भगत वय ४८ वर्ष रा पाचोड ता आवी नि वर्धा

२८) रामचंद्र चंपतरारव खेडकर वय ४५ वर्ष रा काचनुर ता. आर्वी

२९) अनिल बापुराव ईवनाते, वय ३५ वर्ष रा. सुकळी उभार ता. आर्वी जि. वर्धा

३०) रविन्द्र ऊर्फ भुऱ्या किसनराव वरठी, वय ४० वर्ष रा. दहेगाव गोंडी ता आर्वी जि वर्धा

३१) विश्वास मधुकर सातरगाडगे वय ४८ वर्ष रा. काचनुर ता. आर्वी जि. वर्धा

३२) किसना वंन्सी गेडाम वय ५२ वर्ष रा. गौरखेडा ता. आर्वी जि. वर्धा

३३) प्रणय दिपकराव रुईकडू, वय २६ वर्ष रा. तळेगाव रघुजी ता.आर्वी जि. वर्धा

३४) अनिल विठठल वन्हाडे, वय ३२ वर्ष रा. काचनुर ता. आर्वी जि. वर्धा

३५) संजय देवरावजी सुरजसे वय ३९ वर्ष रा. पीपरी ता, कारंजा घा जि. वर्धा

३६) सूजित ललित सोनी वय ३४ वर्ष रा. दुर्गा मंदीर वार्ड कारंजा घाडगे जि. वर्धा

३७) महादेव गुलाबराव धवराळ वय ३८ वर्ष रा. सावळी बुद्रुक ता. कारंजा जि वर्धा

३८) दिपक बाबाराव चौगुले वय ३३ वर्ष रा.इंदीरा नगर, कारंजा घा. ता. कारंजा जि वर्धा

३९) दिगांवन तानवाजी येसनसुरे वय ४० वर्ष रा. नारा ता. कारंजा जि वर्धा

४०) प्रकाश एकनाथ मेश्राम वय ५५ वर्ष रा. सावळापुर ता. आवी. जि. वर्धा

४१) अनिल लक्ष्मणराव राठोड वय २९ वर्ष रा. कवाडी (तांडा) ता आवी जि. वर्धा

४२) मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन वय ३० रा गौरक्षण वार्ड ता. आर्वी जि.वर्धा

४३) धिरज विजय ढाकणे वय २६ वर्ष रा. खुबगाव ता. आर्वी जि. वर्धा

४४)किशोर बिसन सुर्यवंश वय ४५ वर्ष रा. खुबगाव ता आर्वी जि. वर्धा

४५)संतोष मोतीराम शिंदे वय ४६ वर्ष रा. जळगाव ता. आवी. जि. वर्धा

४६) प्रफुल राजेंद्र पारीसे वय ३२ वर्ष रा. जळगाव ता. आवी जि. वर्धा

४७)जगजितसिंग ऊर्फ गोपालसिंग बबलुसिंग बावरी वय ३० वर्ष रा. शिखवेडा तळेगाव ता. आर्वी जि वर्धा

४८) चरतसिंग ऊर्फ कालुसिंग कर्तारसिंग बावरी वय ४४ वर्ष रा. काकडदरा शिखवेडा तळेगाव ता. आष्टी. जि.वर्धा

४९) शकिल खाँ साहेब खॉ पठाण वय ५२ वर्ष रा. भारसवाडा ता. आष्टी जि वर्धा

५०) राकेश शेषराव येडमे वय ३२ वर्ष रा. मासोद ता. कारंजा जि. वर्धा

५१) गंगाधर नामदेव भोयर वय ५४ वर्ष रा. वार्ड क्रमांक १३ सिंदी रेल्वे ता. सेलु जि. वर्धा

५२) वंडु मोतीलाल जगदेव वय ५९ वर्ष रा. स्लिपर मोहल्ला वार्ड क्रमांक १३ सिंदी रेल्वे ता. सेलु जि. वर्धा

५३) संदिप नेहरुलाल पवार वय ३३ वर्ष रा. मांडवगड पारीचीवेडा, सेवाग्रम, ता.जि वर्धा

५४)राकेश प्रमोद जांभुळकर वय २७ वर्ष रा. भिमनगर पुलगाव ता. देवळी जि वर्धा

५५) राजु उर्फ मिरची गुणवंत दुरगडे वय 24 वर्ष रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट

५६) मनोज विजय तडस वय ३० वर्ष रा. कोरा, गिरड जि. वर्धा

५७) रितीक प्रकाशराव खोडे वय २३ वर्षे रा माता मंदिरवार्ड हिंगणघाट

५८) शेखर गजानन कापटे वय २६ वर्ष रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट जि वर्धा

५९) शेख अफसर उर्फ डिग्या शेख असलम वय २८ वर्ष रा. निशानपुरा वार्ड हिंगणघाट जि. वर्धा

६०) समुजल ऊर्फ मोण्या शामराव सिरसाट वय ३५ वर्ष रा. विरभगतसिंग वार्ड हिंगणघाट वर्धा

६१) आकाश दिलीप शंभरकर वय ३२ वर्ष रा. वार्ड क्र ०२, वायगाव (हळदया) ता. समुद्रपुर जि. वर्धा

६२) नानकसिंग तकदिरसिंग जुनी वय ४५ वर्ष रा. वडनेर, ता. हिंगणघाट, वर्धा

६३) सोनुसिंग दारासिंग अकाली वय ३१ वर्ष रा. कोरा, गिरड जि. वर्धा

६४) सचिन भोजराज चौधरी वय ३४ वर्ष रा. आंतरगाव, ता. समुद्रपुर, वर्धा

६५) केशव बाबुलाल पवार वय ४२ वर्ष रा. सावंगी पारधी बेडा, गिरड जि. वर्धा

६६) प्रविन ऊर्फ गोलु नारायण पाटील वय ३६ वर्ष रा. भालकर वार्ड समुद्रपुर जि वर्धा

६७) संदिप हरीदास वाघमारे वय ४८ वर्ष रा. कानगाव ता. हिंगणघाट जि. वर्धा

६८) अरुण शामराव कोंडेवार वय ३९ वर्ष रा. अल्लिपुर ता. हिंगणघाट जि. वर्धा

६९) सतिष विठठल पारेकर वय ४७ वर्ष रा. अल्लिपुर ता. हिंगणघाट जि वर्धा

७०) सुनिल विठठल वरघणे वय ३८ वर्ष रा. हिंगणघाट जि वर्धा

७१) राष्ट्रपाल उकंडराव भगत वय ४८ वर्ष रा पाचोड ता आर्वी जि वर्धा

७२) सूजित ललित सोनी वय ३४ वर्ष रा. दुर्गा मंदीर वार्ड कारंजा घाडगे जि. वर्धा

सदर आदेश कसोशीने तामीली करीता संबंधीत पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तडीपार गुन्हेगारांचा शोध घेवुन आदेशाची अंमलबजावणी केलेली असुन त्यांना संबंधीत आदेशाप्रमाणे तमिल करुन सदर आरोपीतांना वर्धा जिल्हाचे / तालुकाचे बाहेर घालवुन देण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलीस खाक्याचा वचक निर्माण झाला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा, डॉ. सागर रतनकुमार कवडे, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनात श्री विनोद चौधरी, पो.नि. स्था.गु.शा., सपोनि पंकज वाघोडे, पो उप नि. ओमप्रकाश नागापुरे, पो.शि. दिनेश करलुके नेमणुक स्था.गु.शा. यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये