Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अवैद्यरित्या रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर चालक व मालक ताब्यात

सहा ट्रैक्टर ट्रॉलीसह 49 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील नमुद आरोपी ट्रँक्टर चालक व मालक हे मौजा आंजी शिवारात यशोधा नदी चे पात्रातुन 1) एक लाल रंगाचा महिंद्रा कं ट्रक्टर क्र. MH-32 AH 9913 ज्याचे ट्राली एस एम कंपनीची क्र. लिहीलेला नसुन ज्याची ट्रालीसह किंमत 9,00,000/-रू ज्यामध्ये 100 फुट काळी ओलसर रेती किं. 5000/-रू 2) लाल रंगाचा ट्रक्टर महींद्रा कंपनीचा क्र. MH-32 TC 025 ज्याचे ट्राली मळकट लाल रंगाची राज कंपनीची जिचा क्र. MH-32 P 2603 ज्याची ट्रालीसह किं. 9,00,000/-रू ज्यामध्ये अंदाजे 50 फुट काळी ओलसर रेती किं. 2500/-रू 3)एक लाल रंगाचा ट्रक्टर महींद्रा कं चा ज्याचा क्र. MH-32 TC 025 असा असून ट्राँली राज कंपनीचा जिचा क्र. MH-32 TC 026 ज्याची ट्राली किं अंदाजे 9,00,000/-रू जप्त करण्यात आली. यातील नमुद आरोपी 1) ट्रॅक्टर चालक नामे विशाल राजु भोयर वय 28 वर्ष रा. वार्ड क्र. 17 देवळी ता.देवळी जि.वर्धा 2) ट्रॅक्टर चालक नामे सचिन विलासराव नांदुरकर वय 35 वर्ष रा. वार्ड क्र. 17 देवळी ता.देवळी जि.वर्धा 3) ट्रॅक्टर चालक नामे विनोद देविदास पचारे वय 25 वर्ष रा.पडेगाव ता. जि.वर्धा 4) ट्रॅक्टर मालक नामे तुषार रघाटाटे वय 24 वर्ष रा.देवळी ता.देवळी जि.वर्धा 5) ट्रॅक्टर मालक नामे मंगेश तायवाडे वय 28 वर्ष रा.देवळी ता.देवळी जि.वर्धा 6) ट्रॅक्टर मालक नामे सतिश कलोडे वय 45 वर्ष रा.देवळी ता.देवळी जि.वर्धा  हे अवैद्यरित्या यशोदा नदीचे पात्रातुन उपसा करून चोरटी वाहतुक करीत असल्याचे माहीती मिळाल्यावरून त्याचे वर रेड करून आरोपींताचे ताब्यातुन 1) एक लाल रंगाचा महिंद्रा कं ट्रक्टर क्र. MH-32 AH 9913 ज्याचे ट्राली एस एम कंपनीची क्र. लिहीलेला नसुन ज्याची ट्रालीसह किंमत 9,00,000/-रू ज्यामध्ये 100 फुट काळी ओलसर रेती किं. 5000/-रू 2) लाल रंगाचा ट्रक्टर महींद्रा कंपनीचा क्र. MH-32 TC 025 ज्याचे ट्राली मळकट लाल रंगाची राज कंपनीची जिचा क्र. MH-32 P 2603 ज्याची ट्रालीसह किं. 9,00,000/-रू ज्यामध्ये अंदाजे 50 फुट काळी ओलसर रेती किं. 2500/-रू 3)एक लाल रंगाचा ट्रक्टर महींद्रा कं चा ज्याचा क्र. MH-32 TC 025 असा असून ट्राँली राज कंपनीचा जिचा क्र. MH-32 TC 026 ज्याची ट्रालीसह किं अंदाजे 9,00,000/-रू जप्त करण्यात आली.

असा एकुण जु.कि. 27,07,500/रू चा माल.   एकुण जु.कि. 27,07,500/रू चा माल पंचासमक्ष जप्त करुन आरोपीतांविरुध्द सदरचा गुन्हा नोद करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये