ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा न्यायालयीन सहकारी पतसंस्था येथे महात्मा गांधी जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी संपुर्ण भारत देशामध्ये डॉ. मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात येत असते त्यांच्या जन्म होवून 155 वर्षे पूर्ण झालेले आहेत या निमित्ताने वर्धा जिल्हा न्यायालयीन सहकारी पतसंस्था वर्धा येथे महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोस बालूलाल चावके उपाध्यक्ष आणि नितीन गिरी सचिव यांनी माला अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बाबूलाल चावके उपाध्यक्ष नितीन गिरी सचिव, संचालक महेश डोईजड व दिवाकर पांढरे कोषाध्यक्ष नितीन हादवे कर्मचारी रवि देशमुख आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये