Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सैनिक/माजी सैनिक यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबद्दल जिल्हास्तरीय समितीची दिनांक ०१.१०.२०२४ रोजी झालेल्या मासीक बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०१.१०.२०२४ रोजी १३.०० वा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा यांचे अध्यक्षतेखाली सैनिकमानी सैनिकांच्या कुटुबीयांच्या तक्रार निराकरण समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. बैठकी करीता (१) श्री. लक्ष्मण मालवेकर, कसं जिला सेनिक कल्याण अधिकारी कार्यालय वर्धा मो.क्र.७५८८२२४३०४ (२) श्री. पंजाब निकाडे, माजी सैनिक (तालुका वर्षा) मो. ९५११६९५१०३ (३) श्री. रमेश रामटेके, माजी सैनिक (तालुका देवळी) मो.क्र.१०४१६११५९८ (४) श्री. वसंतराव जयसिंगपुरे, माजी सैनिक (तालुका आपी) मो.क्र. १८९०९७९२५४, (५) श्री. अजाबराव भोगे, माजी सैनिक (तालुका हिंगणघाट मो.क्र. ९८५०९३०४६५ (६) श्री. अनिल शिवकुमार दिक्षीत, माजी सैनिक (तालुका वर्धा) मो.क्र १४०५१०३१५५, (७) श्री. गजानन चोधरी, माजी सैनिक (तालुका कारंजा घाडगे मो.क्र. १९५८०२९९३७, (८) सपोनि श्री. भुजबळ निविशा, वर्धा हे उपस्थीत होते. मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी सैनिक माजी सैनिक यांच्या तक्रारी बाबत विचारणा करुन सेनिक मानी संनिक यांच्या कुटुयीयांच्या तक्रारी बावत आढावा घेतला.

राज्यातील सैनिका माजी सैनिक यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबद्दल राज्यातील प्रत्येक जिल्हयात एक समिती गठीत करण्याचावत शासनाने शिफारस केली असुन त्यानुसार शासन निर्णय क्र. एमआयएस १००६/प्र.क्र. ३०९/वि.शा.४ मुंबई दिनांक ०४.१०.२००७ वर्षा अन्वये जिल्हयात मा. पोलीस अधीक्षक वर्षा यांचे अध्यक्षते मध्ये समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती मध्ये (१) श्री. श्रीपती मोरे, उपजिल्हाधिकारी वर्षा तथा जिल्हा सेनिक कल्याण अधिकारी वर्धा (२) श्री. पंजाब निफाडे, माजी सैनिक (तालुका वर्धा) मो.क्र. ९५११६९५१०३ (३) श्री. रमेश रामटेके, माजी सैनिक (तालुका देवळी) मो.क्र.९०४९६११५९८, (४) श्री. वसंतराव जयसिंगपुरे, माजी सैनिक (तालुका आवी) मो.क्र. ९८९०९७९२५४, (५) श्री. अजाबराव भोग, माजी सैनिक (तालुका हिंगणघाट) मो.क्र. ९८५०९३०४६५ (६) श्री. अनिल शिवकुमार दिक्षीत, माजी सेनिक (तालुका वर्षा) मो.क्र. १४०५१०३१५५, (७) श्री. गजानन चौधरी, माजी सैनिक (तालुका कारंजा घाडगे मो.क्र. ९१५८०२१९३७ (८) श्री मुकेश भावरकर, माजी सैनिक (तालुका सेलु) मोक्र ७७३८६८५६५३ (९) श्री. गजानन राऊत, माजी सैनिक (तालुका आष्टी) मो.क्र. ७७२२०८०७७६ (१०) सपोनि श्रीमती वाघाडे भरोसा सेल असे गठीत समिती मध्ये सदस्य आहे. सेनिक/माजी सैनिक यांच्या कुटुंबाना आवाहन करण्यात येते की त्यांना काही तक्रार/अडचणी असल्यास सदर समितीला व त्यातील सदस्यांना संपर्क करुन तक्रार द्यावी त्याबाबत समितीचे सदस्य संबधीत तक्रारीचे निवारण करण्याकरीता समितीचे मासीक बैठकीत तक्रार मांडतील व त्याचे निराकारण होईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये